एक्स्प्लोर

Skin Care : दिसाल फुलासारखी छान! निखळ त्वचेचं रहस्य लपलंय आयुर्वेदात! हे उटणं एकदा ट्राय करा, आणि मग सांगा....

Skin Care : त्वचेला डागरहित आणि चमकदार बनवणारे आयुर्वेदिक उटणं कसं बनवायचं? या लेखात जाणून घ्या...

Skin Care : आपली त्वचा सुंदर आणि निखळ दिसावी असं सर्वांनाच वाटतं. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या खाण्यापिण्याकडे किंवा झोपेकडे लक्ष देत नसल्याने त्वचेची (Skin Health) काळजी म्हणावी तशी घेत नाही. निखळ आणि चमकदार त्वचेसाठी महिला अनेकदा बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांचा वापर करतात. पण एकदा विचार करा, फार वर्षांपूर्वी जेव्हा अशी उत्पादने बाजारात नव्हती, तेव्हा महिलांनी त्यांच्या त्वचेची काळजी कशी घेतली जायची?  प्राचीन भारतीय वैद्यकीय पद्धतीनुसार, त्या काळी स्त्रिया आयुर्वेदिक उटणं वापरून आपली त्वचा निरोगी ठेवत असे. उटणं हे एक पारंपारिक भारतीय त्वचा निगा उत्पादन आहे. ज्यामध्ये विशिष्ट औषधी वनस्पती आणि नैसर्गिक घटक वापरली जातात. शतकानुशतके आयुर्वेदात याचा वापर केला जात आहे. आयुर्वेदिक उटणं केवळ सुरक्षितच नाही तर हानिकारक रसायनांपासून मुक्त देखील आहे, ज्यामुळे ते सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे.

घरीच बनवा आयुर्वेदिक उटणं..

आयुर्वेदिक उटणं हे तुमच्या त्वचेसाठी चांगले मानले जाते. हळद, चंदन, बेसन आणि गुलाबपाणी यासारख्या पारंपारिक पदार्थांपासून ते बनवले जाते. तुमची त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्हालाही घरी उटणं बनवायचे असेल, तर लेख शेवटपर्यंत वाचा.

हळद आणि बेसनाचे उटणे

हळद आणि बेसन यांचे मिश्रण त्याच्या गुणधर्मांसाठी फार पूर्वीपासून ओळखले जाते. हे वर्षानुवर्षे चेहऱ्यावर लावले जात आहे आणि सर्वोत्तम मिश्रण म्हणून ओळखले जाते. हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म आणि बेसनाच्या पीठाच्या एक्सफोलिएटिंग क्षमतेच्या मिश्रणामुळे ते एक शक्तिशाली मिश्रण बनते जे त्वचेसाठी खूप चांगले काम करते. एक प्राचीन भारतीय सौंदर्य रहस्य म्हणून, हे उटणं केवळ नैसर्गिक चमक देत नाही तर त्वचेच्या विविध समस्यांना तोंड देण्यास देखील मदत करते.

चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्या

चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्या असलेले उटणं हे त्याच्या नैसर्गिक गुणधर्मांसाठी ओळखले जाते. अनेक शतकांपासून त्वचेची काळजी घेणारा हा एक आवडता उपाय मानला जातो. चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्यांचे मिश्रण एक उत्कृष्ट मिश्रण बनवते. जे केवळ इंद्रियांनाच आनंदित करत नाही तर त्वचेसाठी देखील चांगले कार्य करते. बऱ्याच लोकांना चंदन आणि गुलाबाच्या पाकळ्यांची स्क्रब पावडर घरी बनवायला आवडते, कारण यामुळे ते त्यांच्या त्वचेच्या गरजेनुसार गोष्टी मिक्स करू शकतात. यासाठी गुलाबाच्या पाकळ्या आणि चंदन पावडर एकत्र करून पेस्ट तयार केली जाते.

चंदन आणि बदाम 

चंदन आणि बदाम उटणं त्यांच्या नैसर्गिक आणि फायदेशीर गुणधर्मांसाठी फार पूर्वीपासून ओळखले जाते. चंदन आणि बदामाच्या मिश्रणाने खूप चांगली पेस्ट तयार होते. रोजच्या वापरासाठी आवडते होम बॉडी रब म्हणून ओळखले जाते, हे मिश्रण त्वचेच्या काळजीसाठी उत्तम मानले जाते. हे करण्यासाठी चंदन आणि बदाम बारीक करून त्यात गुलाबजल मिसळून लावले जाते.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Skin Tips : ''एक लाजरा नं साजरा मुखडा!'' त्वचा चिरतरूण ठेवण्यासाठी अमृतासमान 'ही' 3 फळे खा; मग कोण म्हणेल तुम्हाला वयोवृद्ध!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amey Khopkar MNS: Damodar Natyagruha आहे त्या जागेवर पुन्हा बांधा, अन्यथा रस्त्यावर उतरूAkole SDRF Boat Accident : प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणारी एसडीआरएफची बोट उलटलीUjani Boat Accident : दोन गावांवर दु:खाचा डोंगर..उजनी दुर्घटनेनं महाराष्ट्र हळहळा.. ABP MAJHAZero Hour Dombivli Blast : डोंबिवली MIDC मध्ये भीषण स्फोट, अपघाताला कोण जबाबदार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
भारतातील टॉप 10 शहरे; राहणीमानासाठी मुंबई तिसऱ्या स्थानावर, पुण्याचा कितवा नंबर?
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Embed widget