एक्स्प्लोर

Navratri 2023 : नवरात्रीत देवीच्या विवाह मंत्राचा जप करा, वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील, खास उपाय जाणून घ्या

Navratri 2023 : नवरात्रीच्या काळात केलेले उपाय खूप फायदेशीर मानले जातात. या उपायांचे पालन केल्याने घरात सुख-समृद्धी येते. काही उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.

Navratri 2023 : आज शारदीय नवरात्रीचा सातवा दिवस आहे. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा देवीच्या (Goddess Durga) विविध रूपांना समर्पित आहेत. या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, नवरात्रीच्या काळात केलेले उपाय खूप फायदेशीर मानले जातात. या उपायांचे पालन केल्याने घरात सुख-समृद्धी येते. काही उपाय केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.

नवरात्रीचे हे उपाय वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर करतात

नवरात्रीमध्ये काही उपाय केल्याने देवी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. नवरात्रीचे हे उपाय वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर करतात. जाणून घ्या
जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक समस्या येत असतील तर निळ्या रंगाचे कपडे परिधान करा आणि कालरात्रीची पूजा करा. 
देवीसमोर दिवा लावा आणि त्यांना तुमची समस्या सांगा. 
असे केल्याने देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो.
देवी कालरात्रीच्या पूजेच्या वेळी तिला निळी फुले आणि पिवळ्या हळदीच्या तीन गाठी अर्पण करा. 
देवीच्या विवाह मंत्राचा जप करा 
पूजेनंतर हळद एका कपड्यात बांधून त्याची गाठ आपल्याजवळ ठेवा.

देवी मातेच्या कृपेने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते

लग्नात उशीर होत असेल किंवा जन्मकुंडलीत लग्नाची शक्यता नसेल तर या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पूजा केल्यानंतर देवी मातेच्या मंत्रांचा 108 वेळा जप करावा. मखाणासोबत नाणी मिसळून देवीला अर्पण करून गरिबांमध्ये वाटल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता वाढते. नवरात्रीच्या शेवटच्या रात्री देवीच्या समोर बसून खऱ्या मनाने प्रार्थना करावी. लाल रंगाच्या चुनरीमध्ये हळद, चांदीचे दोन नाणे ठेवा आणि मातेला अर्पण करा. यामुळे वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.

नवरात्रीत देवीच्या विवाह मंत्राचा जप करा

‘पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्| तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्॥’  या मंत्राचा अर्थ असा आहे की, "हे देवी, मला एक सुंदर जोडीदार दे, जो माझ्या मनाच्या इच्छेनुसार असेल, जो मला संसाराच्या अगम्य महासागरातून वाचवेल आणि चांगल्या कुळात जन्म घेईल. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये सकाळी स्नान आणि ध्यान करून देवीची पूजा करावी. या मंत्राचा 11 वेळा जप करा. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी नवरात्रीमध्ये सकाळी स्नान आणि ध्यान करून देवीची पूजा करावी. या मंत्राचा 11 वेळा जप करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या 

Durgashtami 2023: दुर्गाष्टमीला दोन शुभ योगांचा संयोग, देवीच्या आशीर्वादाने तुमचे नशीब चमकेल! जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget