एक्स्प्लोर

Nagpanchami Rangoli : झटपट अन् सुरेख! नागपंचमीला सोप्या रांगोळीने सजवा घर, सर्वांकडून होईल कौतुक! 'या' रांगोळी डिझाईन्स पाहाच

Nagpanchami Rangoli : नागपंचमी निमित्त तुम्हीही रांगोळी काढण्यासाठी डिझाइन्स शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला काही खास 5 नवीन डिझाईन्स सांगत आहोत..

Nagpanchami Rangoli : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो. धार्मिक श्रद्धेवर विश्वास ठेवायचा झाल्यास, या दिवशी भगवान शिवाचे अलंकार म्हणजेच नागदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की, या दिवशी ही पूजा केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, यंदा नागपंचमीचा सण 8 ऑगस्टला म्हणजेच शुक्रवारी साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार अनेक महिला आता नोकरी-कामानिमित्त घराबाहेर जाऊ लागल्या आहेत. तसेच काही महिलांना आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे वेळ मिळत नाही, तर या महिलांसाठी आज आम्ही झटपट, कमी वेळेत होणाऱ्या रांगोळ्याच्या नवीन डिझाईन्स सांगत आहोत. या रांगोळ्या तुम्ही घराबाहेर काढल्या तर, तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही, तसेच कमी वेळेत पटकन होईल..

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pankhudi Rangoli (@pankhudi_rangoli)

 


Nagpanchami Rangoli : झटपट अन् सुरेख! नागपंचमीला सोप्या रांगोळीने सजवा घर, सर्वांकडून होईल कौतुक! 'या' रांगोळी डिझाईन्स पाहाच

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Anamika (@anamikas_rangavalli)

 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Artist Moni | Rangoli Artist (@artistmoni)

 


Nagpanchami Rangoli : झटपट अन् सुरेख! नागपंचमीला सोप्या रांगोळीने सजवा घर, सर्वांकडून होईल कौतुक! 'या' रांगोळी डिझाईन्स पाहाच

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Art knack by Aditi (@art_knack_by_aditi_)

 


Nagpanchami Rangoli : झटपट अन् सुरेख! नागपंचमीला सोप्या रांगोळीने सजवा घर, सर्वांकडून होईल कौतुक! 'या' रांगोळी डिझाईन्स पाहाच

 

 

हेही वाचा>>>

Nagpanchami Recipe : यंदाची नागपंचमी खास...पदार्थही स्पेशलच! कोणत्या राज्यात कोणते पदार्थ केले जातात? नागदेवाला प्रसन्न करणारे नैवेद्य जाणून घ्या..

 

 

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget