एक्स्प्लोर

Immunity Booster : सावधान! देशात कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी घ्या आरोग्याची काळजी

Immunity Booster : तुम्हाला हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचं असेल तर तुमच्या आहारात काही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करणं आवश्यक आहे.  

Immunity Booster : जसजसा हिवाळा (Winter Season) ऋतू सुरु होतो तसतसे अनेक रोग आणि संसर्ग होण्याचा धोकाही वाढतो. तसेच, देशात कोरोना (Corona) रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.  खरंतर, या ऋतूमध्ये अनेक लोकांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते, ज्यामुळे ते कोणत्याही आजार आणि संसर्गास सहज बळी पडतात. गेल्या काही दिवसांपासून संसर्गजन्य रोगांचं प्रमाण वाढलं आहे. अशा वेळी, या वाढत्या आजारात स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुमची प्रतिकारशक्ती मजबूत असणं आवश्यक आहे.

तुम्हाला हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचं असेल तर स्वत:ला आणि तुमच्या जवळच्या लोकांना सुरक्षित ठेवायचे असेल तर तुमच्या आहारात काही औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर करणं आवश्यक आहे.  

दालचिनी (Cinnamon)

Immunity Booster : सावधान! देशात कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी घ्या आरोग्याची काळजी

दालचिनी हा भारतीय जेवणात वापरला जाणारा सर्वात लोकप्रिय मसाला आहे. दालचिनी त्याच्या सुगंध आणि चवीसह अन्नाची चव वाढवते. मात्र, जेवणाची चव वाढवण्याबरोबरच दालचिनी तुमच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचे रोग आणि संक्रमणांपासून संरक्षण होते.

हळद (Turmeric)

Immunity Booster : सावधान! देशात कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी घ्या आरोग्याची काळजी

हळदीचा वापर नेहमीच त्याच्या चमत्कारिक गुणधर्मांसाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्याबरोबरच हळद आरोग्यालाही अनेक फायदे देते. हळद तुमच्या शरीराची न्यूरोप्रोटेक्शन क्षमता वाढवते, जी विषाणूजन्य आजारांविरुद्ध लढण्यास मदत करते. 

शिलाजीत (Shilajit)

Immunity Booster : सावधान! देशात कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी घ्या आरोग्याची काळजी

आयुर्वेदात वापरलेले शिलाजीत हा एक आवश्यक खनिज आहे, जे शरीराला ऊर्जा देते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. इतकेच नाही तर, ते पुनरुत्पादक अवयवांना शक्ती देते. शिलाजीत हे मूत्र प्रणाली आणि मूत्रपिंडांसाठी चांगले असते. यामुळे रक्त शुद्ध होते आणि प्रजननक्षमतेस प्रोत्साहन मिळते. या औषधी वनस्पतीमुळे रक्ताभिसरण वाढते आणि हिवाळ्यात सांधेदुखी कमी होते.

तुळस (Tulsi)

Immunity Booster : सावधान! देशात कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी घ्या आरोग्याची काळजी

तुळस ही एक वनस्पती आहे जी जवळपास प्रत्येक घरात आढळते. अध्यात्मिक महत्त्व असण्याबरोबरच तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात अनेक अँटिऑक्सिडंट असतात, जे व्हायरस, ऍलर्जी आणि संक्रमणांशी लढतात. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी तुळशीचा वापर करा.  

आलं (Ginger)

Immunity Booster : सावधान! देशात कोरोना पुन्हा डोकावतोय; 'या' औषधी वनस्पती आणि मसाल्यांनी घ्या आरोग्याची काळजी

लोकांना अनेकदा थंडीच्या वातावरणात आल्याचा चहा प्यायला आवडतो. लोकांना आलं फक्त चवीमुळेच नाही तर त्याच्या फायद्यांमुळेही प्यायला आवडते. खरंतर, या ऋतूमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास टाळण्यासाठी आलं हा एक उत्तम पर्याय आहे. आल्यामध्ये आढळणारे जिंजरॉल घसादुखीच्या समस्येवर उत्तम उपाय आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'या' सवयींमुळे तुमच्या कानाला त्रास होतो; कानाची काळजी घेण्यासाठी आजपासूनच 'हे' बदल करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिदेंनी भाजप- सेनेंच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
Embed widget