एक्स्प्लोर

World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन का साजरा केला जातो? खाण्याच्या 'या' चांगल्या सवयी लावा

World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना खाण्यापिण्याच्या स्वच्छतेबद्दल सांगणे हा आहे.

World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न खाण्याची जाणीव करून देणे असा आहे. हा दिवस 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला होता. दरवर्षी जगभरात 600 दशलक्ष लोक खराब अन्न खाल्ल्यामुळे आजारी पडतात. म्हणजेच, 10 पैकी एक व्यक्ती खराब अन्नामुळे आजारी पडतो. अशा परिस्थितीत, लोकांना खाण्याच्या चांगल्या सवयींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. लोकांमध्ये याच बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो.     

खाण्याच्या चांगल्या सवयी

  • काहीही खाण्यापूर्वी हात चांगले धुवावेत. भाज्या, चिकन, मांस, धान्ये इत्यादी व्यवस्थित स्वच्छ धुवून खा. याशिवाय तुम्ही ज्या भांड्यांमध्ये अन्न घेत आहात ती भांडी नीट धुवा. झुरळ, माश्या, मुंग्या इत्यादी भांड्यांमध्ये धोकादायक जीवाणू पसरवू शकतात.
  • कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगळे ठेवा. शिजवलेले अन्न कच्च्या पदार्थांसोबत ठेवू नये कारण त्यात बॅक्टेरिया फार लवकर वाढतात, त्यामुळे शिजवलेले अन्न खराब होऊ शकते.
  • कमी शिजलेले अन्न खाऊ नये. अन्न नेहमी नीट शिजवा आणि तेच खा. अशाप्रकारे जीवाणू नष्ट करतात.
  • अन्न शिजवताना स्वच्छ पाणी आणि योग्य घटकांचा वापर करा. स्वयंपाक आणि पिण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर केल्यास आरोग्यास कोणतीही हानी होत नाही.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Heat Wave : उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
उन्हाचा तडाखा वाढतोय; उष्माघातापासून स्वतःचा बचाव करा, काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर
Health Tips : लहान मुलांमध्ये आढळतायत किडनीचे विकार; पालकांनी 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
लहान मुलांमध्ये आढळतायत किडनीचे विकार; पालकांनी 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Health Tips : शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
शहरी भारतातील लठ्ठपणा : वजन कमी करणे दिवसेंदिवस का कठीण होतंय? वाचा तज्ज्ञांचं मत
World Health Day 2026: काय सांगता! धुम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुस सुद्धा धोक्यात? कारण जाणून व्हाल थक्क, तज्ज्ञ सांगतात...
काय सांगता! धुम्रपान न करणाऱ्यांचे फुफ्फुस सुद्धा धोक्यात? कारण जाणून व्हाल थक्क, तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget