एक्स्प्लोर

तुम्हालाही अंधुक दिसतंय? मग मोतिबिंदूचे संकेत आहेत, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

Symptoms of Cataract: अंधुक नजर (Blurred Vision) केवळ चष्म्याचा नंबर वाढल्याची लक्षणं नसून, मोतिबिंदू सारख्या गंभीर आजाराचं संकेत असू शकते. वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास दृष्टी सहज वाचवता येते.

Symptoms of Cataract : आपल्या डोळ्यांमुळे (Eyes) आपण ही सुंदर जग पाहू शकतो. पण जर नजर हळूहळू अंधुक (Blurred Vision) होऊ लागली, तर ती केवळ थकवा किंवा चष्म्याचा नंबर (Spectacles Power) वाढल्याची लक्षणं नसून, मोतिबिंदूचा (Cataract) इशारा असू शकतो. तज्ज्ञांच्या मते, मोतिबिंदूमध्ये डोळ्यांचा लेन्स (Eye Lens) हळूहळू अंधुक होत जाते. त्यावर वेळेत उपचार न घेतल्यास कायमचं अंधत्व (Blindness) देखील होऊ शकतं.

Symptoms of Cataract : मोतिबिंदूची प्रमुख लक्षणं

डोळ्यांसमोर अंधार येणे किंवा अंधुक दिसणं.

प्रकाश (Light) किंवा बल्बची चमक जास्त जाणवणं.

रंग फिके (Faded Colors) किंवा धूसर दिसणं.

रात्री वाहन चालवताना अडचण येणे.

वाचन-लेखनात सतत धुंधळेपणा.

वारंवार चष्म्याचा नंबर (Eye Power) बदलणं.

Causes of Cataract : मोतिबिंदूची कारणं

वाढते वय (Age Factor) – 50 वर्षांनंतर धोका अधिक.

डायबेटिस (Diabetes) – मधुमेहींमध्ये मोतिबिंदू लवकर विकसित होतो.

डोळ्यांना झालेली दुखापत (Eye Injury) किंवा सर्जरी.

जास्त प्रमाणात सूर्यप्रकाश (UV Rays).

आनुवंशिकता (Genetic Factor) – कुटुंबात असल्यास धोका जास्त.

मोतिबिंदूचा उपचार (Cataract Treatment)

प्रारंभिक टप्पा (Early Stage): डॉक्टरांकडून चष्मा किंवा औषधं.

अग्रिम टप्पा (Advanced Stage): सुरक्षित शस्त्रक्रिया (Cataract Surgery) ज्यामध्ये अंधुक लेन्स काढून कृत्रिम लेन्स बसवली जाते.

मोतिबिंदू टाळण्यासाठी उपाय (Prevention of Cataract)

आहारात (Diet) व्हिटॅमिन A, C आणि E यांचा समावेश करा.

बाहेर जाताना सनग्लासेस (Sunglasses) वापरा.

धूम्रपान (Smoking) आणि मद्यपान (Alcohol) टाळा.

डायबिटीज (Diabetes) नियंत्रणात ठेवा.

नियमित डोळ्यांची तपासणी (Eye Check-up) करा

अंधुक नजर (Blurred Vision) केवळ चष्म्याचा नंबर वाढल्याची लक्षणं नसून, मोतिबिंदू (Cataract) सारख्या गंभीर आजाराचं संकेत असू शकते. वेळेत तपासणी आणि योग्य उपचार केल्यास दृष्टी सहज वाचवता येते.

Disclaimer: वरील माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, कृपया संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Health News: दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
दिवाळीत धूर आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण कसे कराल? त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले 'हे' सोपे उपाय, जाणून घ्या..
Health Tips : गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
गर्भावस्थेत रक्तदाब वाढणे आई आणि बाळासाठी किती धोकादायक ठरू शकते? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Health News: स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
स्ट्रोकचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंध महत्त्वाचा! 'ही' प्राथमिक लक्षणं वेळीच ओळखा, तज्ज्ञ सांगतात..
Child Health: पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...
पालकांनो..तुमचं मुल शाळेतून आल्यावरही सतत थकतंय? अभ्यासाव्यतिरिक्तही 'ही' कारणं? तज्ज्ञ सांगतात...

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget