एक्स्प्लोर

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट आणि एनर्जेटीक ठेवण्यासाठी 'हे' खास घरगुती उपाय!

उन्हाळ्याला सुरुवात झाल्यानंतर आरोग्याच्या आणि त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय सागंणार आहोत.

मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळा येताच ऊन आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कोणी आपल्या आरोग्यावर लक्षं देतं, तर कोणी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करतं. कारण वाढत्या उष्णतेमुळे त्वचेपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय सागंणार आहोत.

उन्हाळ्यात आरोग्य राखण्यासाठी घरगुती उपाय :

जास्त प्रमाणात पाणी प्या

उन्हाळ्यात शरीराला जास्त पाणी पिण्याची गरज असते. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. त्वचा तजेलदार राहण्यासोबतच आरोग्य राखण्यासही मदत होते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात अशक्तपणा जाणवत नाही.

लिंबू सरबत ठरतं फायदेशीर

उन्हाळ्यात लोक लिंबू सरबताचं सेवन करणं पसंत करतात. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासोबतच आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. तसेच शरीराला उर्जा देण्यासही मदत करते.

कैरीचं पन्ह

फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचं आगमन उन्हाळ्यात होतं. अशातच उन्हाळ्यात कैरीच पन्हं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कैरी, काळं मीठ आणि मिरची यांच्या मदतीने तयार केलं जाणारं कैरीचं पन्हं अनेकजणांना आवडतं. शरीराला उर्जा मिळवण्यासाठी कैरीचं पन्हं अत्यंत फायदेशीर ठरतं.

सुती कपडे परिधान करा

उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी सुती कपडे उत्तम ठरतात. उन्हाळ्यात सतत येणारा घाम सुती कपड्यांमुळे लवकर सुकण्यास मदत होते.

त्वचेला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाय :

  • उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. अनेकदा उन्हाळ्या त्वचेचा रंगं काळवंडणे किंवा अॅलर्जी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. चेहऱ्याच्या त्वचेला थंडावा देण्यासाठी काकडीचा रसं अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच काळवंडलेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही काकडीचा रंस अत्यंत फायदेशीर ठरतो.
  • उन्हातून आल्यानंतर काही तासांनी चेहऱ्यावर मुलतानी माती आणि चंदनाची पावडर लावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. याचसोबत चंदन, तुळस आणि गुलाब यांसारख्या नैसर्गिक गोष्टीही चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात.
  • गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने उन्हाळ्यात त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Mother's Day 2020 : मातृदिन... कधी आणि का साजरा केला जातो?

Lockdown | लॉकडाऊनमुळे जागीच उभ्या असलेल्या कारना उंदरांचा धोका, खबरदारीसाठी महत्त्वाच्या टिप्स

Coronavirus Lockdown | लॉकडाऊनमुळे मूड स्विंग्सचा सामना करताय? जाणून घ्या उपाय

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget