एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weight Loss : लठ्ठपणा टाळण्यासाठी तीन सोप्या टिप्स, नक्की ट्राय करा

Health Tips : ब्लोटिंगमुळे तुम्ही केवळ लठ्ठ दिसत नाही तर त्वचाही निस्तेज होते. याचा आरोग्यावरही परिणाम होऊन तुम्ही तुमच्या वयापेक्षा 5 ते 7 वर्षांनी मोठे दिसू लागतात. मात्र, तीन सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही हे टाळू शकता.

Health Care Tips : लठ्ठपणा आणि शरीराला सूज येणे म्हणजेच ब्लोटिंगच्या (Bloating) समस्येमुळे सध्याची तरुणाई अधिक त्रस्त असल्याचं पाहायला मिळतं. ब्लोटिंगमुळे तुम्ही केवळ लठ्ठ दिसत नाही तर त्वचेचं तेजही हेरावून घेते. आरोग्यावरही याचा परिणाम होतो आणि यामुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा 5  ते 7 वर्षांनी मोठे दिसू लागतात. मात्र, तीन सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही हे टाळू शकता. जाणून घ्या काय आहेत या टिप्स...

'या' आहेत सोप्या आणि प्रभावी टिप्स आहेत

1. शरीरातील साखर नियंत्रित करा : लठ्ठपणा आणि ब्लोटिंग टाळण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रात्री किमान 7:30 ते 8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी झोपल्याने आणि 9 तासांपेक्षा जास्त झोपल्यानेही शरीराला त्रास होतो.

2. दररोज अडीच ते तीन लिटर पाणी प्या : दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी प्यायल्याने तुमची त्वचा 10 वर्षांनी तरुण दिसू शकते. कारण आपल्या शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. अशा स्थितीत पाणी शरीराला ऊर्जा देण्यासोबतच त्वचेच्या आरोग्यासाठी आणि ग्लोसाठी टॉनिक म्हणून काम करते.

3. आरोग्याशी निगडीत सवयी नियमित ठेवा : सकाळी उठण्याची आणि रात्री झोपण्याची वेळ निश्चित असावी. यासोबतच जेवणाची वेळही निश्चित करावी. असे केल्याने तुमचे चयापचय सुरळीत राहते. त्याचा परिणाम तुमच्या ऊर्जेवर आणि त्वचेवर दिसून येतो.

असा होईल फायदा

  • पुरेशी झोप घेतल्याने शरीराला अधिक साखरेची गरज भासत नाही. कारण शरीरात नैसर्गिक ऊर्जा असते आणि ऊर्जेसाठी साखरेच्या आधाराची गरज नसते. यासोबतच शरीराचे स्नायू शिथिल राहतात, त्यामुळे सूज येत नाही.
  • जेव्हा शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळते, तेव्हा आत असलेले सर्व विषारी घटक लघवी आणि घामाद्वारे बाहेर पडतात. यामुळे मुरुम आणि पोर्सची समस्या दूर होते. म्हणजेच तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार होते.
  • खाण्यापिण्याची वेळ निश्चित केली की पचनसंस्था आणि मानसिक आरोग्य सुरळीत राहते. तुम्ही अधिक उत्साही आणि आनंदी राहता. यामुळे शरीरातील आनंदी हार्मोन्सचा स्राव वाढतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या शरीरावर स्पष्टपणे दिसून येतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Oath Ceremony : 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी - सूत्रABP Majha Headlines :  1 PM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMarkadwadi : 3 डिसेंबरला मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेण्याचा मरकडवाडी गावचा ठरावBaba Adhav Pune :  आज उपोषण संपेल पण आम्ही स्वस्थ बसणार नाही - बाबा आढाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Suryavanshi : सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
सचिन नव्हे, तर ब्रायन लारा आदर्श! वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी आयपीएलमध्ये ग्रँड एन्टी केलेला वैभव सूर्यवंशी आहे तरी कोण?
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू; धाराशिवमध्ये बिबट्याचा वावर, 9 जनावरे फस्त, वन विभाग अलर्ट
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळ माहितीय; महादेव जानकरांनी सांगितला पुढचा प्लॅन
Abdul Sattar : अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
अब्दुल सत्तारांच्या अडचणी वाढल्या, सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?
महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात?
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
शिवशाही बसमधील 'त्या' दोन्ही दाम्पत्यांचा गोंदियाचा प्रवास ठरला शेवटचा; कुटुंब झाले उद्ध्वस्त, सर्वत्र शोककळा 
Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूला सामन्यापूर्वी दुखापत, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण मालिकेतून बाहेर?
Akhilesh And Dimple Yadav Love Story : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
अखिलेश आणि डिंपल यादव लव्हस्टोरी : पहिली भेट ते आंतरजातीय असल्याने कडाडून विरोध ते लग्नाच्या बेडीत!
Embed widget