एक्स्प्लोर

Health Tips : उन्हाळ्यात 'ही' फळे खाऊन वजन करा कमी, डाएटिंगची गरज भासणार नाही

Health Tips : वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा उत्तम ऋतू आहे. या ऋतूत अशी अनेक फळे आहेत, ज्यांच्या सेवनाने तुम्ही सहज वजन कमी करू शकता.

Health Tips : वजन कमी करण्यासाठी उन्हाळी हंगाम योग्य आहे. या ऋतूत तुम्ही सक्रिय रहा. तुम्ही सकाळी लांब फिरायला किंवा व्यायामासाठी जाऊ शकता. उन्हाळ्यात तुम्ही असा आहार घेऊ शकता ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. उन्हाळ्यात अन्न खाण्यापेक्षा जास्त अन्न पिणे चांगले. तुम्ही भरपूर पाणी, सरबत, रस आणि लिंबूपाणी पिऊ शकता. या व्यतिरिक्त या ऋतूत भरपूर पाणी असलेली फळे आणि भाज्या देखील येतात, जे पुरेसे खाल्ल्याने तुमचे वजन सहज कमी होऊ शकते. विशेष म्हणजे या फळांपासून शरीराला सर्व पोषकतत्त्वेही मिळतात. या फळांचे सेवन करून तुम्ही तुमचे वजन सहज कमी करू शकता.

उन्हाळ्यात या फळांच्या आधारे वजन कमी करा 

1. कलिंगड - कलिंगड हे उन्हाळ्यातील प्रत्येकाचे आवडते फळ आहे. हे पाण्याने समृद्ध फळ आहे. कलिंगडात 92 टक्के पाणी असते. कलिंगड खाल्ल्याने पोट सहज भरते आणि शरीराला खूप कमी कॅलरीज मिळतात. कलिंगडात व्हिटॅमिन ए, बी6, सी, अमिनो अॅसिड आणि फायबरसारखे पोषक घटक असतात.


Health Tips : उन्हाळ्यात 'ही' फळे खाऊन वजन करा कमी, डाएटिंगची गरज भासणार नाही

2. टरबूज - उन्हाळ्यात गोड-गोड टरबूज खायला सर्वांनाच आवडते. टरबूजात व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात आढळते. जे वजन कमी करण्यास मदत करते. टरबूज खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर मिळते. यामुळे त्वचा चमकदार होते. 

3. आंबा - लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खूप आवडतो. आंबा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. आंबा फक्त खाण्यासाठीच रुचकर नसून अनेक पोषकतत्त्वांनी समृद्ध आहे. आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि डी आढळते. आंब्यामध्ये भरपूर फायबर असते. 


Health Tips : उन्हाळ्यात 'ही' फळे खाऊन वजन करा कमी, डाएटिंगची गरज भासणार नाही

4. अननस - उन्हाळ्यात अननसही मुबलक प्रमाणात येते. अननसात अनेक आवश्यक पोषक तत्व असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. अननस हे व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. यामध्ये अनेक अँटी-ऑक्सिडंट्स असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि भूक लागत नाही. 

5. आलुबुखार - वजन कमी करण्यासाठी तुम्ही आलुबुखार खाऊ शकता. आलुबुखारमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. हे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. प्लममध्ये आहारातील फायबर भरपूर प्रमाणात असते. आलू बुखारा खाल्ल्याने रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. 

6. पीच - पीचमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. पीच खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया मजबूत होते, त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget