एक्स्प्लोर

Makar Sankranti 2022 : हिवाळ्यात तीळ खाल्याने 'हा' होईल लाभ

Makar Sankranti 2022 : मकर संक्रांती हा हिंदूंसाठी सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे, आणि संपूर्ण देशभरात, अनेक रूपांमध्ये आणि रंगांमध्ये, मोठ्या भक्तीने, उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो.

Makar Sankranti 2022 : वर्षाच्या कॅलेंडरमधील पहिला सण म्हणून, सर्वजण मकर संक्रांतीची आतुरतेने वाट पाहत असतात. भारतातील विविधता लक्षात घेता, संक्रांतीचा उत्सव वैविध्यपूर्ण आहे आणि तो विविध प्रकारे साजरा केला जातो यात आश्चर्य नाही. हा सण साजरा करण्यामागे अध्यात्मिक कारणांसह सणाच्या उत्साह आणि चैतन्यमागे सखोल वैज्ञानिक आणि सांस्कृतिक कारणेही आहेत.

मकर संक्रांतीत तिळाचे महत्त्व
तिळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप करण्यापूर्वी, ते एखाद्याच्या देवाच्या मूर्तीसमोर किंवा देवतेच्या फोटो समोर ठेवले जाते. हे मिठाईमध्ये शक्ती (दैवी ऊर्जा) आणि चैतन्य टिकवून ठेवण्यास मदत करते. पिण्याचे पाणी, आंघोळ, अंगावर तिळाचे तेल लावणे इत्यादी केल्यास पाप नाहीसे होते, असा समज आहे. तिळापासून बनवलेल्या मिठाईचे वाटप करताना आपल्यामध्ये भाव आणि चैतन्य जागृत होते.

वातावरणातील वाढलेल्या चैतन्यचा लाभ घरातील सर्व सदस्यांना मिळतो. लोकांमध्ये प्रेमभाव वाढतो आणि ते नकारात्मक विचारांवर मात करून त्याची जागा सकारात्मक विचाराने घेण्यास सक्षम होतात. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात तीळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. अध्यात्मिकदृष्ट्या, तीळ आणि तिळाच्या तेलामध्ये सत्व शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता इतर कोणत्याही तेलापेक्षा अधिक असते.

तिळाच्या मिठाईचे महत्त्व म्हणजे तिळात जास्त प्रमाणात सत्त्वगुणांचे शोषण आणि उत्सर्जन करण्याची क्षमता असते. तिळाच्या मिठाईचे सेवन केल्याने आंतरिक शुद्धीकरण होते. या मिठाई एकमेकांना वाटून सात्त्विकतेची देवाणघेवाण होते, ज्यामुळे प्रत्येकाची सात्त्विकता वाढण्यास मदत होते.

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget