एक्स्प्लोर

Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...

Riya Aher on Stopping Police Van: ट्रोलिंगवर रिया अहिर नेमकं काय म्हणाली? पत्रकार परिषदेत केले गंभीर आरोप.

Riya Aher on Stopping Mumbai Police Van: दिल्लीतील (Delhi) जंतर - मंतर (Jantar Mantar) या ठिकाणी नीट पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात 'कॉकरोज जनता पार्टी'ने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची चर्चा देशभरात झााली. भारतातील कानाकोपऱ्यातील लोकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. या आंदोलनातील अनेकांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले.  या आंदोलनातील एका हाताने पोलिसांची व्हॅन (Police Van) रोखून धरल्यामुळे तरुणी रिया अहिर हिची प्रचंड चर्चेत आली होती. तिचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. दरम्यान, तिने पोलिसांच्या कारवाईविरोधात आणि ऑनलाइन ट्रोलिंगबाबत भाष्य केलं आहे. लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पत्रकार परिषदेत तरुणीने यावर प्रतिक्रिया दिली.

व्हायरल गर्ल रिया अहिरचा रोष कुणावर? म्हणाली...(Riya Aher Statement on stopping Mumbai Police Van)

पत्रकार परिषदेत रिया म्हणाली,  'सर्वांना नमस्कार. मी रिया अहिर.  तुम्ही लोक म्हणता की, ती मी हीच व्हायरल मुलगी आहे, जिने मुंबई पोलिसांची व्हॅन रोखून धरली होती. मी मीडियासमोर हे सांगू इच्छित आहे की, मी ती मुलगी आहे, जिने 20 मुलांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यापासून रोखले होते. कृपा करुन तुम्ही तुमचा नॅरेटिव्ह बदला.  मी जे काही कार्य केलं आहे, त्यावरुन मला प्रचंड त्रास दिला जात आहे'.

'मी या गोष्टीला ट्रोलिंग नाही म्हणू शकत, ही ट्रोलिंग नाही आहे, हा एक क्राइम आहे. इतकंच नाही, जनताच नाही तर राजकीय पक्षातील कार्यकर्तेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. त्या पोस्टवर माझ्याबाबतीत वाईट - साईट बोललं जात आहे.  ते म्हणत आहेत की, जे काही मी करत आहे, '140 रुपयांमध्ये मी देहविक्री करत आहे',  तुम्हीच विचार करा की, अशा लोकांच्या डोक्यात किती घाणेरडे विचार भरलेले असतील'.

'27 जुलै रोजी मी याबाबतीत गुन्हा नोंदवला होता. पण आज 5 ऑगस्ट आहे,  मला अजूनही एफआयआर मिळालेला नाही. ही लोक ना मुलींना शिक्षण घेऊ देत आहे, ना त्यांचं सरंक्षण करत आहेत. मी फक्त एवढंच सांगू इच्छित आहे की,  आपण सर्वांची ही जाबाबदारी आहे की,  ज्या मुलांसाठी मी ठामपणे उभी होती, आज तिच मुलं माझ्यासाठी उभी आहेत. नागरिक म्हणून आपण एकमेकांसाठी उभं राहायला हवं', असं रिया अहिर म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
R. Madhavan on Political Entry: जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
जिवलग मित्राची मुख्यमंत्रि‍पदी वर्णी, आता आर. माधवनचीही राजकारणात एन्ट्री? अभिनेता म्हणाला...
Aamchya Ladkya Naik Bai Star Pravah Serial Track: प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वात दमदार पुनरागमन, नव्या मालिकेत साकारणार खलनायिका
Rajpal Yadav Properties Auction: राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
राजपाल यादव आर्थिक संकटात? चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढल्या, 16 कोटींचं कर्ज न फेडल्यानं प्रॉपर्टी लिलावात, बँकेनं नोटीस दारावर चिकटवली
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Embed widget