एक्स्प्लोर

Health Tips : 'या' चांगल्या सवयींचा तुमच्या दैनंदिन जीवनात करा समावेश! कुठलाच आजार तुमच्या जवळ नाही येणार

Health Tips : तुम्हालाही तुमचे शरीर मजबूत आणि निरोगी ठेवायचे असेल, तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या सवयींचा अवलंब करावा.

Health Tips : आजारी पडल्यावर लोक अनेकदा डॉक्टरांकडे धाव घेतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का? की लोक त्यांच्या निष्काळजीपणामुळे आजारी पडतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्यामुळे अनेक आजारांचे शरीरावर आक्रमण करतात. अशातच, जर तुम्हाला निरोगी जीवन जगायचे असेल आणि पुन्हा पुन्हा आजारी पडू नये, असं वाटत असेल तर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत आणि चांगली बनवावी लागेल. आपल्या दैनंदिन दिनचर्येत कोणत्या सवयींचा समावेश केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. हे जाणून घेऊयात...
 
चांगल्या सवयींमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
 
व्हिटॅमिन सी पदार्थ
व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी मोठी भूमिका बजावते. जर तुमच्या आहारात व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत राहील. बाहेरील रोगजंतू शरीरावर वारंवार आक्रमण करत राहतील. यासाठी आपल्या रोजच्या आहारात संत्री, लिंबू, आवळा, अननस, फ्लॉवर, कोबी आणि रताळे या व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढवणारा काढा प्या
तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, तुम्ही हर्बल ज्यूस पिऊ शकता, ज्याला सामान्यतः इम्युनिटी बूस्टर काढा म्हणतात. हळद, आवळा आणि आले यांचा हा रस खूप शक्तिशाली आहे. यासाठी, कच्चा आवळ्याचा रस, हळद आणि आले असे सर्वकाही मिसळा. आता त्याचा रस काढून त्यात काळे मीठ आणि काळी मिरी टाकून रोज प्यायल्यास खूप फायदा होईल.

आलं- लसूण शरीराला मजबूत करेल
तुमच्या दैनंदिन आहारात लसूण आणि आले यांसारखे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करा. त्यांच्या रोजच्या सेवनाने तुमचे शरीर बाह्य रोगांशी लढण्यासाठी मजबूत होईल. या दोन्ही गोष्टी तुम्ही भाज्यांमध्ये घालू शकता. तुम्ही लसूण कच्चा चघळून आल्याचा रस पिऊ शकता.
 
मुळा खा
हिवाळा येताच तुम्ही मुळा खाण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. ज्या लोकांना नाक बंद, सायनस, मायग्रेन सारख्या समस्या आहेत, अशा लोकांना मुळ्याचा रस प्यायल्याने खूप फायदा होतो.
 
फायदेशीर बिया
सूर्यफुलाच्या बिया, सब्जाच्या बिया इत्यादींसारख्या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या बियांचा आहारात समावेश केल्यास तुमचे शरीर मजबूत होईल. याशिवाय पालक, बाजरी, गाजर आणि ब्रोकोली यांसारखे पदार्थही तुमच्या शरीराला खूप ताकद देतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : तुम्हाला पोटाच्या उजव्या बाजूला अनेकदा वेदना होत आहेत का? तर 'हे' कारण असण्याची शक्यता

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Justice KU Chandiwal : Sachin Waze यांनी शपथपत्रानुसार साक्षीपुरावे दिले असते तर उलगडा झाला असताTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAsauddin Owaisi on PM Modi:भाजपच्या 'एक हैं तो सैंफ है'ला ओवैसींचं उत्तर;म्हटले अनेक हैं तो अखंड हैंABP Majha Headlines :  8 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
अनिल देशमुखांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही;न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा
Raj Thackeray: उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
उद्धव ठाकरेंच्या बॅगमधून दोनचं गोष्टी निघतील..., कधी पैसा सुटत नाही; राज ठाकरे कडाडले!
Sachin Waze: सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडे भरपूर मटेरियल होतं, अत्यंत हुशार माणूस होता; जस्टिस चांदिवालांची स्फोटक मुलाखत
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना गोवण्याचा प्रयत्न, मी ते रेकॉर्डवर घेतले नाही: न्यायमूर्ती चांदिवाल
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
राज ठाकरेंच्या विक्रोळीतल्या सभेत संजय राऊतांसाठी 'रिकामी खुर्ची'; मनसैनिकांनी धाडलेलं आग्रहाचं निमंत्रण, कारण काय?
Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही, टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू: अमित शाह
अमित शाहांचं मोठं आश्वासन, ही टर्म संपायच्या आधी मुंबईतून एक-एकाला वेचून बाहेर काढू
Tulsi Vivah 2024 Wishes : तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
तुळशी विवाहाच्या शुभ मुहूर्तावर मित्र-मंडळी, नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा; पाठवा 'हे' हटके मेसेजेस, फोटोज
Juhi Chawla Birthday:   90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
 90 च्या दशकात झपाटून काम केलं, संपत्तीच्या बाबतीत किंग खानही पडला मागे , जुही चावलाकडे किती संपत्तीये माहिती?
Embed widget