एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Dengue Fever : 'या' आयुर्वेदिक उपायांनी ताप मुळापासून होईल दूर; प्लेटलेट्सची संख्याही झपाट्याने वाढेल

Dengue Fever : आजकाल ताप आला की, प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

Dengue Fever : आजकाल व्हायरल, चिकुनगुनिया आणि डेंग्यू तापाने (Dengue Fever) अनेक लोक या आजाराचे बळी पडू लागले आहेत. कोणत्याही प्रकारच्या तापामुळे अंगदुखी वाढते. वेदना बहुतेक हात आणि पायांमध्ये होतात. पेटके वाढतात. यामध्ये सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे आजकाल ताप आला की, प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात, ही आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. प्लेटलेट्स कमी असल्यास, रक्तस्त्राव किंवा फुफ्फुस आणि यकृत पाण्याने भरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे हे जीवघेणे देखील असू शकते. त्यामुळे जर एखाद्याला ताप येत असेल तर आयुर्वेदिक उपाय यावर प्रभावी ठरू शकतात. त्यांचा वापर करून तुम्ही दिर्घकालीन ताप सहज बरा करू शकता. यामध्ये सर्वात मोठी गोष्ट म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात ताप मुळापासून दूर करण्यासाठी सर्वात प्रभावी आयुर्वेदिक उपाय नेमके कोणते आहेत. आणि हे आजारावर कशा प्रकारे काम करतात. 
 
या आयुर्वेदिक उपायाने ताप दूर होईल

अनेकदा आपण एखादा आजार झाला की डॉक्टरांकडे जातो. आणि  महागडी औषधे घेतो. मात्र, ही महागडी औषधे असूनही कोणत्याही प्रकारचा ताप दूर करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची मदत घ्यावी, असे आयुर्वेदतज्ज्ञ डॉक्टर तापासाठी औषधांचा वारंवार वापर केल्यानेही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत खुबकला, काश्नी, गिलॉय, काळे मीठ आणि सेलरी घेऊन आयुर्वेदिक औषध तयार करता येते. 
 
असे आयुर्वेदिक औषध तयार करा

हे आयुर्वैदिक औषध तयार करण्यासाठी खुबकला, काश्नी, गिलॉय आणि अजवाईन प्रत्येकी 100 ग्रॅम घ्या. आणि त्यात किंचित काळे मीठ घेऊन हे सर्व मिश्रण सर्व मातीच्या भांड्यात चांगले शिजवून घ्या. यानंतर याचे दिवसातून दोनदा सेवन करा. याच्या मदतीने दिर्घकालीन ताप पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो.
 
प्लेटलेट्स वाढवण्यास उपयुक्त

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुार, आजकाल येणारा ताप शरीराला पूर्णपणे अशक्त करतो. यापैकी डेंग्यू, विषाणूजन्य आणि चिकुनगुनियामुळे होणारे ताप अधिक धोकादायक मानले जातात. यामध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात. अशा परिस्थितीत हे आयुर्वेदिक मिश्रण प्लेटलेट्स वाढवण्यासही उपयुक्त ठरू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्सEknath Shinde Resigns, To Serve As Caretaker Maharashtra Chief Minister : एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी नियुक्तीEknath Shinde Submits Resignation to Governer : मुख्यमंत्री पदाचा एकनाथ शिंदेंकडून राजीनामा! फडणवीस-अजित पवार राजभवनात उपस्थितNahur Station Viral Video : मराठीत बोलल्याने रेल्वे कर्मचाऱ्याने तिकीट नाकारलं? नेमकं प्रकरण काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Nashik Crime : आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
आधी हत्या अन् नंतर जाळपोळ....; नाशिक शहरातील 'त्या' घटनेबाबत मोठी माहिती आली समोर
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
Embed widget