एक्स्प्लोर

Covid-19 : कोरोनापासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं सांगितले उपाय

कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते.

मुंबई : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक उपायांचा आधार घेतला जात आहे. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी घरगुती काढा, बाजारात मिळणारी औषधं तसेच आयुर्वेदाचाही आधार घेण्यात येत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्याला COVID-19 पासून बचाव करायचा असेल तर, सर्वात आधी सर्व कोरोना नियमांचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. तसेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आयुष मंत्रालयानं कोरोनापासून बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. आयुर्वेदात हे उपाय अत्यंत प्रभावी ठरत असल्याचं सांगितलं जात आहे. 

आयुष मंत्रालयानं सांगितलेले उपाय पुढिलप्रमाणे : 

1. दिवसभरात गमर पाण्याचं सेवन करा. सकाळी, संध्याकाळी गरम पाण्यात चिमुटभर मीठ आणि हळद टाका आणि या पाण्यानं गुळण्या करा. 
2. घरी तयार केलेलं ताजं आणि पचण्यास हलकं असणाऱ्या अन्नाचं सेवन करा. जेवणार जीरं, धने, हळद, सुंठ आणि लसणाचा वापर करा.
3. व्हिटॅमिन सीसाठी लिंबू आणि आवळ्याचं सेवन करा. आवळा आणि लिंबू यांचं समावेश असणाऱ्या पदार्थांचाही वापर करु शकता. 
4. दररोद कमीत कमी 30 मिनिटांसाठी योग, प्राणायाम आणि मेडिटेशन करा. 
5. दिवसा झोप घेण्याऐवजी रात्री 7 ते 8 तासांसाठी झोप घ्या. 
6. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकाळी-संध्याकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासह च्यवनप्राश खा. 
7. रात्री हळदीच्या दूधाचं सेवन करा. एक ग्लास दूधात जवळपास अर्धा चमचा हळद एकत्र करुन त्याचं सेवन करा. 
8. दररोज दिवसातून दोन वेळा जेवणानंतर कोमट पाण्यासोबत गुळवेल 500 मिलीग्रॅम/अश्वगंधा 500 मिलीग्राम घेऊ शकता. 
9. तुळस, काळी मिरी, सुंठ आणि दालचिनी यांपासून तयार करण्यात आलेला हर्बल चहा किंवा काढ्याचं सेवन करा. 
10. सकाळ-संध्याकाळी नाकात तिळाचं तेल, खोबऱ्याचं तेल किंवा गाईच्या दूधापासून तयार केलेलं तूप घाला. 
11. कोरडा खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी वाफ घ्या. वाफ घेताना पाण्यात पुदिन्याची पानं, ओवा किंला कापराचा वापर करु शकता.  
12. दिवसातून दोन वेळा लवंग किंवा ज्येष्ठमध पावडर मध किंवा साखरेसोबत एकत्र करुन खा. यामुळे खोकला, घशातील खवखवीपासून आरम मिळेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्थाZero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकहीZero Hour Full : धनंजय मुंडेंवर आरोप, ओबीसी आक्रमक, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोलSharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget