एक्स्प्लोर

Health : भारताची चिंता वाढली! मंकीपॉक्सचा दुसरा संशयित रुग्ण समोर, किती धोकादायक आहे? जाणून घ्या 

Health : WHO च्या माहितीनुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आल्यानंतर 4 दिवसांच्या आत लसीकरण करणे आवश्यक आहे. 

Health : मागील काही वर्षात कोरोनाने (Corona) अवघ्या जगभरात थैमान घातल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळाले, त्यानंतर आता मंकीपॉक्सची (Monkeypox) रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंता वाढली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, हा विषाणू शरीरातील द्रवपदार्थ, त्वचेवरील जखमा किंवा संक्रमित व्यक्तींच्या श्वसनाच्या थेंबांच्या थेट संपर्कातून पसरतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) आणि WHO नुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आल्यानंतर 4 दिवसांच्या आत लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

देशात मंकीपॉक्सचे दुसरे प्रकरण समोर

केरळमध्ये मंकीपॉक्सचा दुसरा संशयित रुग्ण समोर आला आहे. ज्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे. यामुळे लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या विषाणूला पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखले जात असे. हा एक विषाणूजन्य रोग आहे, हा आजार ऑर्थोपॉक्स विषाणू वंशातील मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो. हा रोग स्मॉलपॉक्ससारखा दिसतो.

4 दिवसात लसीकरण करा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, हा विषाणू शरीरातील द्रवपदार्थ, त्वचेवरील जखमा किंवा संक्रमित व्यक्तींच्या श्वसनाच्या थेंबांच्या थेट संपर्कातून पसरतो. अंथरूण किंवा कपड्यांमधून, तसेच संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्यानेही ते पसरू शकते, असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत त्यापासून संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून त्याचा वाढता संसर्ग कमी करता येईल. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र (CDC) आणि WHO नुसार, मंकीपॉक्सच्या संपर्कात आल्यानंतर 4 दिवसांच्या आत लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा संसर्ग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते.

कसे रोखायचे?

मिळालेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा आजार नक्कीच धोकादायक आहे, पण कोविड-19 पेक्षा कमी वेगाने पसरणारा संसर्ग आहे. त्याच वेळी, ज्या लोकांना कांजिण्यावरील लसीकरण झाले आहे आणि त्यांना यापूर्वी कांजिण्या झाला आहे, त्यांना मंकीपॉक्सच्या संसर्गाचा फारसा धोका नाही. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, मंकीपॉक्समध्ये मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. बहुतेक रुग्ण दोन ते चार आठवड्यांत बरे होत आहेत. हा संसर्ग झाल्यास घाबरू नका, उलट ताबडतोब लसीकरण करा. इतर लोकांच्या संपर्कात येणे टाळा. हे टाळण्यासाठी वारंवार साबणाने हात धुवा आणि आजूबाजूच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.

संक्रमित व्यक्तीशी संपर्क टाळा

मंकीपॉक्सची लक्षणे कोणत्याही व्यक्तीमध्ये दिसल्यास त्यांच्यापासून अंतर ठेवा आणि त्यांच्याशी थेट संपर्क टाळा. तसेच या विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरा. हा संसर्ग टाळण्यासाठी माकड आणि उंदीर या प्राण्यांपासून दूर राहा. अशा वेळी भरपूर पाणी प्या.

हेही वाचा>>>

Women Health: महिलांनो...मासिक पाळीला कमजोर समजू नका, हे तर ताकदीचे लक्षण! पीरियड पॉवरबद्दल जाणून आश्चर्यचकित व्हाल..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
Embed widget