एक्स्प्लोर

Health Tips : कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे नखे पिवळी होतात? यावर उपचार नेमके काय? जाणून घ्या

Health Tips : जीवनसत्व B-12 ची कमतरता कार्यांसाठी आवश्यक आहे.

Health Tips : प्रत्येकाला सुंदर नखांची इच्छा असते. पण, कधीकधी नखे जास्त प्रमाणात तुटतात आणि पिवळी पडतात. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहित आहे का की नखे पिवळी पडणे हे कोणत्याही जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होऊ शकते? हे शरीरातील काही समस्यांचे लक्षण देखील असू शकते. अशा परिस्थितीत त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. चला, या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या जीवनसत्त्वांमुळे नखे पिवळी होऊ शकतात. अशा परिस्थितीत काय करावे आणि त्याचे उपचार काय आहेत हे जाणून घेऊयात.

जीवनसत्व B-12 ची कमतरता कार्यांसाठी आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यापैकी एक म्हणजे नखे पिवळसर होणे. शरीरातील व्हिटॅमिन बी-12 चे प्रमाण कमी झाले की, त्याचा परिणाम नखांवरही होतो. नखे पातळ, कमकुवत आणि पिवळी होतात. कधीकधी नखांच्या कडांवर क्रॅक देखील दिसतात. अशा स्थितीत व्हिटॅमिन बी-12 ची सप्लिमेंटेशन आवश्यक होते.

व्हिटॅमिन B-12 च्या कमतरतेमुळे पिवळेपणा का होतो?

रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये व्हिटॅमिन B-12 महत्त्वाची भूमिका बजावते. हे हिमोग्लोबिन तयार करण्यात उपयुक्त आहे, जे आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवतात. व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे रक्त पेशींच्या निर्मितीवर परिणाम होतो आणि अॅनिमिया सारखी परिस्थिती उद्भवू शकते. त्याचा प्रभाव सर्वात आधी नखे आणि त्वचेवर दिसून येतो. पातळ, कमकुवत आणि पिवळी नखे ही व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. 

बायोटिन (व्हिटॅमिन B7) ची कमतरता 

नखे पिवळी पडणे हे शरीरातील बायोटिन (व्हिटॅमिन B7) च्या कमतरतेमुळे देखील असू शकते. बायोटिन शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये मदत करते. जसे की, निरोगी त्वचा, नखे आणि केस राखण्यासाठी. बायोटिनच्या कमतरतेमुळे नखांमध्ये समस्या निर्माण होतात तसेच त्वचा आणि केस कमकुवत होऊन पडू शकतात. या दोन जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे नखे पिवळी होऊ शकतात. जर या पोषक तत्वांची कमतरता असेल तर डॉक्टर औषधे किंवा पूरक आहार देतात आणि तुम्ही तुमचा आहार देखील सुधारला पाहिजे. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Health: पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
पावसाळ्यात किडनीच्या रुग्णांना अधिक धोका? 'अशी' घ्या काळजी, तज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Independence Day Fashion Tips : 15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
15 ऑगस्टला 'तिरंगा लूक' करताना 'या' 10 चुका टाळा; असा करा परफेक्ट अन् क्लासिक डिझाईन!
National Organ Donation Day: एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
एका 'हो' मुळे अनेकांना मिळालं नवजीवन! अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज, राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त तज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा
Health : तुम्ही खरचं निरोगी आहात का? 15 ऑगस्टला 'या' 15 चाचण्या करा, घरच्या घरी आरोग्याचं रिपोर्ट कार्ड मिळवा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget