एक्स्प्लोर

Health Tips : निरोगी राहण्यासाठी 'ही' एक गोष्ट रोज खा; दिवसभर उत्साही राहाल

Health Tips : तुमच्या वयानुसार आणि शारीरिक स्थितीनुसार ड्रायफ्रूट्समधून प्रथिने आणि कॅलरीज योग्य प्रमाणात घ्या.

Health Tips : तुमची सकाळ जर तुम्हाला प्रसन्न आणि ऊर्जावान हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करू शकता. पण, जर तुम्हाला दिवसभर तीच ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर हे थोडं कठीण आहे. ऊर्जा वाढवण्यासाठी लोक अनेक पर्याय करतात. काही पुरेशी झोप घेण्यावर लक्ष केंद्रित करतात, काही जास्त पाणी पितात, काही चालतात आणि काही योगासने करतात. या सर्व गोष्टी ऊर्जेने भरलेल्या दिवसासाठी आवश्यक असताना, आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे खाणे आणि पेय. दिवसभराच्या धावपळीत खाण्यासाठी ठराविक वेळ न मिळाल्याने ऊर्जा आणखी कमी होते. 

जर तुम्हाला सकाळी असे काही खायचे असेल जे तुम्हाला निरोगी ठेवेल आणि संपूर्ण दिवस ऊर्जा टिकून राहील, तर तुमच्या नाश्त्यामध्ये नियमितपणे ड्रायफ्रूट्सचा समावेश करा.  

रोज ड्रायफ्रुट्स खाण्याचे काय फायदे आहेत?

  • शेंगदाणे, बदाम, पिस्ता आणि अक्रोड रोज खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी करता येते. त्यांच्यामध्ये फायटोस्टेरॉल नावाचा लिपिड्सचा समूह खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे. हे एकूण कोलेस्ट्रॉल देखील कमी करते, ज्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटते.
  • बदामामध्ये आढळणारे फ्लेव्होनॉईड्स अँटी-ऑक्सिडेंट्समध्ये भरपूर असतात आणि ते शरीराला फ्री रॅडिकल्सपासून वाचवते. फ्री रॅडिकल हा एक घटक आहे जो अनेक प्रकारच्या समस्यांना आमंत्रण देतो, त्याला रोखणे हा एकमेव उपाय आहे.
  • बदाम आणि काजूमध्ये आढळणारे टोकोफेरॉल हे व्हिटॅमिन ई चा एक प्रकार आहे, ज्यामुळे संसर्ग आणि कर्करोगाचा धोका कमी होतो. ऊर्जा पुरवण्याव्यतिरिक्त, हे एकंदर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
  • एका संशोधनानुसार, दररोज 28 ग्रॅम ड्रायफ्रूट खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते आणि लठ्ठपणाचा धोकाही कमी होतो. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रथिने आणि फायबर आढळल्याने तुम्ही दीर्घकाळ ऊर्जावान राहता, तुम्हाला लवकर भूक लागत नाही आणि तुमचे वजन नियंत्रित राहते.
  • जर तुम्ही काजू खात असाल तर त्यामध्ये मीठ नसल्याची खात्री करा कारण यामुळे शरीरात जास्त सोडियम मिसळेल जे आरोग्याच्या दृष्टीकोनातून हानिकारक असू शकते.
  • तुमच्या वयानुसार आणि शारीरिक स्थितीनुसार ड्रायफ्रूट्समधून प्रथिने आणि कॅलरीज योग्य प्रमाणात घ्या जेणेकरून तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. 
  • युरिक अॅसिड आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ड्रायफ्रूट्सचे प्रमाण ठरवावे. 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहाचे रुग्ण नवरात्रीचा उपवास करतायत? जाणून घ्या काय खावं आणि काय खाऊ नये.. 'ही' फळे ठरतील आरोग्यासाठी गुणकारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Embed widget