एक्स्प्लोर

Happy New Year : 2023 मध्ये 'या' दिवशी आहे हिंदू नववर्ष, इतर धर्मियांसाठी नवीन वर्ष कधी? वाचा सविस्तर...

Happy New Year 2023 : सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. इतर धर्मियांसाठी नवीन वर्ष कधी? वाचा सविस्तर...

Happy New Year 2023 : संपूर्ण जगभरात सर्वसाधारणपणे 1 जानेवारी रोजी नवीन वर्ष (New Year 2023) साजरे केले जाते. पण नवीन वर्ष फक्त एक जानेवारीलाच नाही तर इतरही दिवशी साजरे केले जाते, असे नाही. जगभरात नवीन वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या तारखांना साजरे केले जाते. वेगवेगळे धर्म आणि पंथही वेगवेगळ्या तारखांना नवीन वर्ष साजरे करतात. 2023 वर्षामध्ये हिंदू नववर्ष तसेच इथर धर्म आणि पंथीयांचे नवीन वर्ष कधी येणार आहे, ते जाणून घ्या.

हिंदू नववर्ष कधी साजरे केले जाते?

सनातन धर्मानुसार हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरे केले जाते. याला गुढीपाडवा (Gudi Padwa 2023) असेही म्हणतात. यामागे एक वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे. यावेळीशरद ऋतूनंतर वसंत ऋतू सुरु होतो. झाडांना कोरड्या पानांच्या जागी नवीन हिरवी पाने येऊ लागतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान ब्रह्मदेवाने या तिथीला विश्वाची निर्मिती केली. यामुळेच सनातन धर्मात दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नववर्ष साजरे केले जाते.

2023 मध्ये हिंदू नववर्ष कोणत्या तारखेला येत आहे?

2023 मध्ये हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी येत आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार 22 मार्च ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. भारतात या दिवशी सनातन धर्माला मानणारे लोक हिंदू नवीन वर्ष मोठ्या थाटामाटात साजरा करतात. याला गुढीपाडवा असेही म्हणतात. या दिवशी सकाळी लवकर उठून भक्तीमय वातावरणाने दिवसाची सुरुवात होते. मराठी लोक गुढीपाडव्याच्या दिवशी विधीवत पूजा करून गुढी उभारत नवीन वर्ष साजरे करतात.

भारतात वेगवेगळ्या प्रथा-परंपरा

चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला हिंदू ज्या प्रकारे त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात, त्याचप्रमाणे भारतात राहणारे इतर धर्माचे लोक त्यांचे नवीन वर्ष त्यांच्या पद्धतीने साजरे करतात. पंजाबींसाठी, नवीन वर्ष बैसाखीच्या दिवशी सुरू होते. 2023 मध्ये बैसाखी 13 एप्रिल रोजी येईल. नानकशाही कॅलेंडरनुसार, होला मोहल्ला हे त्यांच्यासाठी नवीन वर्ष आहे आणि ते 14 मार्च रोजी येईल.

काश्मिरी पंडित त्यांचे नवीन वर्ष नवरेहच्या दिवशी साजरे करतात. 2023 मध्ये नवरेह 19 मार्च रोजी येईल. मारवाडी लोक त्यांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दिवशी साजरे करतात, तर गुजरातचे लोक त्यांचे नवीन वर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरे करतात. पोहेला बैसाखीच्या दिवसापासून बंगाली लोक त्यांचे नवीन वर्ष साजरे करतात. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget