एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Modak Recipe : गणेशोत्सवाची वाढावा आणखी रंगत, 'या' पाच प्रकारच्या मोदकांचा बाप्पाला दाखवा नैवेद्य

Ganesh Chaturthi Special Modak: दररोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. आज आपण पाच प्रकारच्या मोदकाबद्दल जाणून घेणार आहोत... 

Ganesh Utsav 2022 Modak Recipe : वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्यामुळे राज्यात सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. गणपतीचं आवडता नैवेद्य म्हणजे मोदक.... दररोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. आज आपण पाच प्रकारच्या मोदकाबद्दल जाणून घेणार आहोत... 

1) पान मोदक 

साहित्य काय?
खायची सहा पाने
तूप -  एक मोठा चमचा 
बारीक साखर - एक मोठा चमचा 
गुलकंद - एक मोठा चमचा 
गुलाबची सुखलेली पाने - एक मोठा चमचा 
कंडेंस्ड मिल्क-1/4 कप
सूखलेल्या नाराळचा खिस -1/2 कप
फूड रंग -2 थेंब
टूटी-फ्रूटी - 2 चमचे

कृती काय? :
- पान मोदक तयार करण्यासाठी सर्वात आधी देठ काढून पानाचे लहान तुकडे करा 
मिक्सरमध्ये कंडेंस्ड दूध, पानाचे तुकडे आणि साखर टाकून त्याची बारीक पेस्ट तयार करुन घ्या
- पॅन घ्या ... 
- पॅन गरम झाल्यानंतर तूप टाका... त्यानंतर लगेच नाराळचा खिस टाकून व्यवस्थित भाजून घ्या 
- त्यानंतर पान-साखरेची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा
- या मिश्रणाला दोन मिनिटं व्यवस्थित भाजा
- त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि हिरव्या रंगाचा रंग टाका...
- हे मिश्रण व्यवस्थित मिसळा 
- चव वाढवण्यासाठी आणि मिश्रण घट्ट होण्यासाठी थोडं खिसलेलं खोबरं, गुलकंट, टुटी फ्रुटी आणि एक चमचा कंडेंस्ड मिल्क टाका...  
- या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करा... 
- थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
- मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
- तुमचे चविष्ट पान मोदक तयार झाले. 

2) खव्याचे मोदक - 

साहित्य काय?
खावा (मावा)- 400 ग्रॅम
साखर- 1/4 कप
इलायचीची पावडर -1/4 चमचा
 केसर- चिमुटभर

खव्याचे मोदक तयार करण्याची कृती काय?:
खवा मोदक करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या...
पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये खवा आणि साखर टाका
खवा आणि साखर व्यवस्थित मिसळा
खवा आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये केसर टाका
 या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवा.. 
त्यानंतर यामध्ये इलायचीची पावडर टाका आणि मिक्स करुन घ्या.. 
थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले. 

3) चॉकलेट मोदक 

चॉकलेट मोदकासाठी लागणारे साहित्य
डार्क चॉकलेट - 250 ग्राम
खवलेला नारळ - 100 ग्राम
बदाम - 7-8 बदाम
काजू - 5-6  काजू
पिस्ता - 4-5 पिस्ता
कंडेंस्ड दूध - 50 ग्राम
तूप - 1 चमचा

चॉकलेट मोदकाची कृती
- चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी डार्क चॉकलेट तूपामध्ये वितळून घ्यावे. चॉकलेट वितळण्यासाठी तव्यावर पाणी टाकून त्यावर एक ताट ठेऊन चॉकलेट वितळावे. 
- त्यानंतर दुसऱ्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळ एकत्र करावा. 
- काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळात कंडेंस्ड दूध टाकून छान मिश्रण तयार करून घ्यावे. 
- मिश्रणात चॉकलेट टाकून ते थंड होण्यास ठेवावे. 
- त्यानंतर ते मिश्रण मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवावेत. 

4) मखाना मोदक

साहित्य
मखाना - एक कप
तूप - 1 चमचा
बदाम - 5 ते 6
काजू - 6 ते 7
खवलेला नारळ - दोन चमचे
पिस्ता - दोन ते तीन
फुल क्रीम दूध - अर्धा लीटर
साखर -3/4 कप
छोटी वेलची  - चार 

मखाना मोदक बनविण्याची पद्धत
मखाना मोदक बनवण्याकरता एक पॅनमध्ये मंद आचेवर मखाने हलकं भाजून घ्या. जेव्हा मखान्याचा रंग बदलेल तेव्हा मखाने एका वाटीत काढून घ्या
आता एका पॅनमध्ये 1 चमचा तूप घालून यात  बदाम आणि काजूचे  तुकडे परतावे
त्यानंतर यामध्ये नारळाचा खीस घालावा आणि पिस्ता भाजून घ्यावे
एका भांड्यात दूध उकळावे. तोपर्यंत भाजलेले मखाने मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे
15- 20 मिनिटानंतर दूधात साखर मिसळावी आणि दूध निम्मे आटवावे
त्यानंतर मखान्याची पावडर आणि सुकामेवा दूधात घालावी
या संपूर्ण मिश्रणात वेलची पावडर मिसळून जाडसर मळून घ्यावे
आता मोदकाच्या साच्याला तूप लावून मोदक तयार करावे
तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले. 

5) पौष्टिक मोदक
बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही मोदकांचा विचार करत असाल तर काहीही न तळता आणि उकडता तुम्ही गणपती बाप्पासाठी खास सुकामेवा आणि खजूराचे मोदक बनवू शकता. कुणाच्या घरी दर्शनाला जातानाही तुम्ही हे आरोग्यासाठी फायदेशीर असणारे मोदक घेऊन जाऊ शकता. 

मोदकासाठी लागणारे साहित्य
बदाम - 7 ते 8
काजू - 5 ते 6
मनुका - 7 ते 8
अक्रोड - 3 ते 4
पिस्ते - 4 ते 5
मऊसर खजूर एक कप
पाव कप तूप
मोदकाची कृती

- बाजारातून खास मऊसर खजूर विकत घ्यावेत. 
- खजूराच्या बिया काढून ते हातानेच दाबून घ्यावे. 
- बदाम, काजू, मनुका, अक्रोड, पिस्ते या सुकामेव्याचे बारीक काप करावेत. 
- काप करणं शक्य नसेल तर मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. 
- सुकामेव्याचे बारीक काप केल्यानंतर त्यात खजूर घालावे. 
- सुकामेव्याचे बारीक काप आणि खजूरा तूप टाकून ते मिश्रण हाताने चांगलं मळून घ्या. 
- तयार झालेलं सारण हातावर घेऊन त्याला मोदकासारखा आकार द्या किंवा मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Swearing In Ceremony Live : लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
Sania Mirza : सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,
सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,"शाहरुख आणि अक्षय..."
Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 09 June 2024ABP Majha Headlines : 11 AM : 09 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaksha Khadse Called For Oath Ceremony : शपथविधीसाठी फोन, रक्षा खडसे यांची पहिली प्रतिक्रियाMurlidhar Mohol : नगरसेवक महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Swearing In Ceremony Live : लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारमधील 20 मंत्र्यांना घरचा रस्ता; मात्र निवडणूक जिंकूनही नारायण राणे, अनुराग ठाकुरांना संधी नाही
Sania Mirza : सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,
सानिया मिर्झा अभिनयक्षेत्रात पदार्पण करणार? म्हणाली,"शाहरुख आणि अक्षय..."
Raksha Khadse : 'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
'माझ्या प्रवासात नाथाभाऊंचा मोठा वाटा', केंद्रीय मंत्रिमंडळात लॉटरी लागल्यानंतर सूनबाई रक्षा खडसे भावूक
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मान्सून मुंबईत दाखल, हवामान विभागाची घोषणा
Ajit Pawar : एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रीपद मिळणार नाही; राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दिल्लीत तळ ठोकूनही पदरी निराशा!
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
दिल्लीतून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन, महाराष्ट्राला आणखी एक मंत्रिपद मिळणार?
Akhilesh Yadav : तो कोई ‘सरकार’ नहीं ! शपथविधीला काही तास असतानाच अखिलेश यादव म्हणाले तरी काय?
तो कोई ‘सरकार’ नहीं ! शपथविधीला काही तास असतानाच अखिलेश यादव म्हणाले तरी काय?
Panchayat : 'पंचायत' फेम अभिनेत्याने करीना कपूर-सैफ अली खानच्या लग्नात केलंय वेटरचं काम; 12 वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा
'पंचायत' फेम अभिनेत्याने करीना कपूर-सैफ अली खानच्या लग्नात केलंय वेटरचं काम; 12 वर्षांनी अभिनेत्याचा खुलासा
Embed widget