एक्स्प्लोर

Food : उन्हाळ्यात कलिगंड-नारळ बर्फी खा, Chill व्हा! आरोग्यासाठी चांगली ही रेसिपी एकदा ट्राय करा

Food : आज आम्ही तुमच्यासोबत टरबूज बर्फीची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू शकता आणि हायड्रेटेड देखील राहू शकता. 

Food : राज्यासह देशभरात उष्णतेचं प्रमाण वाढत चाललंय. सतत वाढत चाललेल्या तापमानामुळे आकाशातून जणू सुर्य आग ओकत आहे. उष्णतेच्या लाटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या ऋतूत गरमीपासून दिलासा मिळावा यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या अवलंबतात. कोणी लिंबूपाणी, कोणी थंड पेय, कोणी सोडा. या गोष्टी तुम्हाला क्षणभर थंड वाटू शकतात, पण त्यांचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. अशात, जर तुम्ही उन्हाळ्यात थंड आणि हायड्रेटिंग पेय शोधत असाल तर तुम्ही कलिंगडाचा रस प्यावा. बऱ्याच लोकांना कलिंगडचा रस आवडत नाही, अशात आपण कलिंगडपासून तयार केलेल्या पाककृती ट्राय करू शकता. जर तुम्हाला गोड खाण्याची आवड असेल तर तुम्ही ही रेसिपी करून पाहू शकता.

गोड खाण्याची इच्छा होईल पूर्ण, हायड्रेटेडही राहाल..

आज आम्ही तुमच्यासोबत टरबूज बर्फीची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गोड खाण्याची इच्छा पूर्ण करू शकता आणि हायड्रेटेड देखील राहू शकता. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात, चला जाणून घेऊया त्याची सोपी रेसिपी-

Food : उन्हाळ्यात कलिगंड-नारळ बर्फी खा, Chill व्हा! आरोग्यासाठी चांगली ही रेसिपी एकदा ट्राय करा

कलिंगड नारळ बर्फी रेसिपी

कलिंगड नारळ बर्फी बनवण्यासाठी प्रथम कलिंगडचा रस काढा. यासाठी कलिंगडचे तुकडे करून मग मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या. आता फिल्टरच्या मदतीने बिया काढून बाजूला ठेवा.

एका पॅनमध्ये टरबूजाचा रस घाला. मिश्रण मंद आचेवर हलक्या हाताने उकळवा. मिश्रणाला उकळी आल्यावर चवीनुसार साखर घालावी. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.

आता एका छोट्या भांड्यात 5 चमचे पाण्यात कॉर्नस्टार्च मिसळून मिक्स्चर तयार करा. ते हळूहळू उकळत्या टरबूजच्या मिश्रणात ओता, गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत राहा.

आता त्यात सर्व साहित्य मिसळा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. यासाठी सुमारे 5-7 मिनिटे लागू शकतात. मिश्रण घट्ट झाले की गुलाबपाणी, व्हॅनिला इसेन्सचे काही थेंब आणि लिंबाचा रस घाला.

टरबूज मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, घट्ट झाल्यावर ट्रेमध्ये पसरवा. मिश्रण थंड होऊ द्या आणि कमीतकमी 6 तास रेफ्रिजरेट करा. सेट झाल्यावर बर्फीला धारदार चाकूने बर्फी आकारात कापून घ्या.

तुमची कलिंगड-नारळ बर्फी तयार आहे, जी बरेच दिवस ठेवता येते.

कलिंगड नारळ बर्फी रेसिपी

या टिप्सच्या मदतीने टरबूज नारळ बर्फी तयार करा.

साहित्य

कलिंगड रस - 6 कप
आले - 1 इंच
पाणी - अर्धा कप
साखर - 2 चमचे
कॉर्नस्टार्च- 1 टीस्पून
गुलाब पाणी - 1 टीस्पून
लाल अन्न रंग - 1 टीस्पून
लिंबाचा रस - 1 टीस्पून
नारळाचा रस - अर्धा कप

रेसिपी

सर्वप्रथम कलिंगडचे तुकडे करून नंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक करून घ्या.

एका पॅनमध्ये कलिंगडचा रस घाला. मिश्रण मंद आचेवर हलक्या हाताने उकळवा.

मिश्रणाला उकळी आल्यावर चवीनुसार साखर घालावी.

आता एका छोट्या भांड्यात 5 चमचे पाण्यात कॉर्नस्टार्च मिसळून द्रावण तयार करा.

हे द्रावण हळूहळू उकळत्या टरबूजच्या मिश्रणात ओता, गुठळ्या होऊ नयेत म्हणून सतत ढवळत राहा.

आता त्यात सर्व साहित्य मिसळा आणि घट्ट होईपर्यंत शिजवा. यास सुमारे 5-7 मिनिटे लागू शकतात.

कलिंगडच्या रसाचे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा, घट्ट झाल्यावर ट्रेमध्ये पसरवा.

तुमची टरबूज आणि नारळ बर्फी तयार आहे, जी बरेच दिवस ठेवता येते.

हेही वाचा>>>

Food : एक 'असा' चटपटीत चहा, जो पोटाला देईल आराम, मूडही फ्रेश करेल, रेसिपी जाणून घ्या...

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar NCP Majalgaon : घोषणाबाजी आवरली नाही तर... अजित पवारांचा दमTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 1 ऑक्टोबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
लोकसभा निवडणुकीत 14 मतदारसंघात व्होट जिहाद, फडणवीसांचा दावा, संजय राऊतांचा जोरदार पलटवार; म्हणाले...
Maharashtra Rainfall: महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
महाराष्ट्रात यंदा सरासरीहून अधिक पावसाची नोंद, परतीच्या पावसाचा मुक्काम अजून किती दिवस? 
EPFO Name Change : ईपीएफओ खात्यात नाव, जन्मतारीख कशी दुरुस्त करायची, संपूर्ण प्रक्रिया एका क्ल्किकवर
ईपीएफओ खात्यामधील नावात दुरुस्ती करण्याचं टेन्शन मिटलं, सोपी प्रक्रिया आणि कागदपत्रांची यादी
Embed widget