एक्स्प्लोर

Fashion : जशी उमटली सोनेरी चांदणी..! नववधू राधिकाच्या आणखी एका सोनेरी साडीनं वेधलं लक्ष, मंगल उत्सवात अंबानींच्या सुनेचा शाही अंदाज

Fashion : अंबानींची सून राधिकाने लग्नानंतरच्या मंगल उत्सवात जो पोशाख निवडला. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत होती. ज्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

Fashion : देशात नाही, तर अवघ्या जगात ज्या लग्नाची चर्चा होती, असं शाही आणि जगातलं सर्वात असं महागडं लग्न म्हणजेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचं लग्न 12 जुलैला शाही अंदाजात पार पडलंय, यावेळी अंबानी कुटुंबीयाच्या पोशाखांपासून ते दागिन्यापर्यंत सर्वत्र चर्चा होती. लग्नानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा मंगल उत्सव 14 जुलै रोजी होता. या फंक्शनसाठी राधिकाने जो पोशाख निवडला होता, त्याची सर्वत्र चर्चा होती. जाणून घेऊया काय आहे याची खासियत?

लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये राधिका मर्चंटचा लूक पाहण्यासारखा

अखेर उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह नुकताच झाला. 5 जुलैपासूनच या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली होती. या लग्नाची जगभरात चर्चा होत आहे. या लग्नाला बॉलिवूड, हॉलिवूड, राजकारण आणि व्यावसायिक जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये राधिका मर्चंटचा लूक पाहण्यासारखा होता. मग ती बॅचलोरेट पार्टी असो, हळदी असो किंवा मेहंदी समारंभ असो किंवा रिसेप्शन असो. 14 जुलै रोजी या जोडप्याचा मंगल उत्सव कार्यक्रम होता आणि येथेही राधिकाने तिच्या लूकने सर्वांना थक्क केले.

Fashion : जशी उमटली सोनेरी चांदणी..! नववधू राधिकाच्या आणखी एका सोनेरी साडीनं वेधलं लक्ष, मंगल उत्सवात अंबानींच्या सुनेचा शाही अंदाज

'मंगल उत्सव'मध्ये राधिका मर्चंटने नेसली सोन्याची साडी

मंगल उत्सव सोहळ्यासाठी राधिका मर्चंटने लाल रंगाऐवजी सोनेरी साडीची निवड केली. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिचा रॉयल लुक सर्वांनाच आवडला. तिचा पोशाख सेलिब्रिटी डिझायनर अनामिका खन्ना आणि डोल्से अँड गब्बाना यांनी डिझाइन केला होता आणि रिया कपूरने स्टाइल केला होता. हेवी कॉर्सेट ब्लाउज आणि मॅचिंग दुपट्टा ट्रेल आउटफिटचे सौंदर्य द्विगुणित करत होते.

पोशाखाची खासियत काय?

या सोनेरी रंगाच्या साडीवर फ्लोरल पॅटर्न वर्क होते, दगडांनी जडवलेले होते आणि पोशाखावर सोन्याची नक्षी होती. तिने याच रंगाच्या हेवी कॉर्सेट ब्लाउजसह ही इंडो-वेस्टर्न साडी जोडली. मॅचिंग ट्रेलने पोशाखाच्या सौंदर्यात भर घातली. तिने आपल्या लूकने सर्वांची मनं जिंकली.

ॲक्सेसरीज आणि मेकअप

राधिकाने या कस्टमाइज्ड आउटफिटसह हेवी डायमंड ज्वेलरी परिधान केली होती. तिच्या हातातील बांगड्या सोबत नेकलेस आणि कानातले तिच्या पोशाखाशी अगदी जुळत होते.
साडीसोबत किमान मेकअप होता. न्यूड लिपस्टिक, ब्लश गाल, आयलाइनरने तिचा वधूचा लुक पूर्ण केला.
मोकळे केस या लूकमध्ये खूप छान दिसत होते.

हेही वाचा>>>

Fashion : अंबानींची गृहलक्ष्मी आली घरा..! डायमंड लेहेंगा, बांधणी घागरापर्यंत राधिका मर्चंटचे सर्व लूक खास, डोळ्यात दिसते वेगळीच चमक

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Embed widget