एक्स्प्लोर

Fashion : 'राया.. मला 'बांधणी' साडी पाहिजे!' उन्हाळ्यात सिंपल लूकमध्ये सौंदर्य दिसेल खुलून; 'या' नव्या डिझाइनच्या बांधणी साड्या ट्राय करा

Fashion : उन्हाळ्यात जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल.. स्टायलिश दिसायचं असेल तर तुम्ही या प्रकारच्या बांधणी साड्या नेसू शकता.

Fashion : साडी पारंपारिक वेशभूषा असली, तरी यात आता नव्या फॅशन ट्रेंडनुसार बदल दिसू लागले आहेत. साडीची फॅशन तशी एव्हरग्रीन आहे. साडीची लोकप्रियता कधीही न संपणारी आहे. मग नव्या फॅशननुसार उन्हाळ्यात तुम्हालाही साडीत स्टायलिश दिसायचं असेल, तर तुम्हाला बाजारात अनेक प्रकारच्या साड्या मिळतील, ज्या तुम्ही खास प्रसंगी घालू शकता. जर तुम्हाला सिंपल किंवा रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही ही लेटेस्ट डिझाइन केलेली बांधणी साडी घालू शकता. या लेखात, आम्ही तुम्हाला काही नवीनतम डिझाइन केलेल्या बांधणी साड्या दाखवणार आहोत ज्या तुम्ही अनेक खास प्रसंगी घालू शकता.


Fashion : 'राया.. मला 'बांधणी' साडी पाहिजे!' उन्हाळ्यात सिंपल लूकमध्ये सौंदर्य दिसेल खुलून; 'या' नव्या डिझाइनच्या बांधणी साड्या ट्राय करा


सॅटन बांधणी साडी


जर तुम्हाला रॉयल लूक हवा असेल तर अशा प्रकारची सॅटिन साडी तुम्ही अनेक कार्यक्रमात नेसू शकता. ही बांधणी साडी मरून कलरमध्ये असून या साडीवर प्रिंटचे काम केले आहे. तुम्ही या प्रकारची साडी स्लीव्हलेस ब्लाउज आणि कमीत कमी दागिन्यांसह नेसू शकता. तुम्हाला या प्रकारची साडी अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल. तुम्ही ही साडी बाजारातून आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून 1000 ते 2000 पर्यंतच्या किमतीत खरेदी करू शकता.

 


Fashion : 'राया.. मला 'बांधणी' साडी पाहिजे!' उन्हाळ्यात सिंपल लूकमध्ये सौंदर्य दिसेल खुलून; 'या' नव्या डिझाइनच्या बांधणी साड्या ट्राय करा


शिफॉन बांधणी साडी


उन्हाळ्यात स्टायलिश दिसण्यासाठी शिफॉन बांधणी साडीही उत्तम पर्याय ठरू शकते. या लाल आणि पांढऱ्या बांधणी साडीमध्ये तुम्ही स्टायलिश तर दिसालच, त्याचबरोबर तुमचा लुकही रॉयल दिसेल. ही साडी तुम्ही पार्ट्यांमध्ये किंवा छोट्या फंक्शनमध्ये घालू शकता, या साडीसोबत तुम्ही फूटवेअरमध्ये हील्स आणि नेक चेन ज्वेलरी घालू शकता. तुम्हाला ही साडी अनेक रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल जी तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी करू शकता. या साड्या तुम्हाला 1500 ते 2500 रुपयांच्या रेंजमध्ये मिळतील.

 


Fashion : 'राया.. मला 'बांधणी' साडी पाहिजे!' उन्हाळ्यात सिंपल लूकमध्ये सौंदर्य दिसेल खुलून; 'या' नव्या डिझाइनच्या बांधणी साड्या ट्राय करा

 

जॉर्जेट बांधणी साडी

लग्नात रॉयल लूक हवा असेल तर जॉर्जेट बांधणी साडी तुम्ही नेसू शकता. या हिरव्या आणि पांढऱ्या बांधणी साडीच्या बॉर्डरवर एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि तुम्ही लग्नसोहळ्यांसह अनेक खास प्रसंगी या प्रकारची साडी नेसू शकता. रॉयल लुकसाठी तुम्ही या साडीसोबत हेवी ज्वेलरी घालू शकता आणि या साडीच्या मॅचिंग बांगड्याही घालू शकता. तुम्हाला या साड्या 2000 ते 3000 रुपयांच्या रेंजमध्ये सहज मिळतील, ज्या तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही ठिकाणांहून खरेदी करू शकता.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा>>>

Fashion : क्या खूब लगती होSS उन्हाळ्यात लग्नात वजनाने हलक्या, दिसायला भारी 'या' साड्या नेसाल तर, अभिनेत्रीप्रमाणे दिसाल!

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग
Z-Morh tunnel on Srinagar-Sonamarg highway : राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
राहुल गांधींनी 2012 मध्ये केली पायाभरणी अन् मोदींकडून 2025 मध्ये लोकार्पण! 12 किमी लांबीचा श्रीनगर-सोनमर्ग बोगदा आहे तरी कसा?
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कावतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
Embed widget