एक्स्प्लोर

Fashion : 'तुफानापरी बेभान मी झाले..!' उन्हाळी सुट्टीसाठी 'हे' कपडे बॅगपॅक करा, फोटोत दिसाल कमाल, एन्जॉय कराल!

Fashion : उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्याचा विचार करण्याआधी कोणत्या वस्तू पॅक कराव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे. तरच तुम्ही तुमची सुट्टी योग्य प्रकारे एन्जॉय करू शकता.

Fashion : मी आले...निघाले.. सजले..फुलले..फुलपाखरू झाले...वेग पंखांना आला असा! अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे अप्रतिम गाणे सर्वांनाच माहित आहे. रोजच्या जबाबदारीतून मोकळा वेळ घेता यावा यासाठी प्रत्येक महिलेने आयुष्यातील काही दिवस स्वच्छंदी राहता यावं यासाठी एक ट्रीप तरी एन्जॉय केली पाहिजे. तसं तर आपल्या सर्वांनाच सुट्टीवर जायला आवडते. काहींना समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आवडते तर काहींना ट्रेकिंगतची आवड आहे. अशा वेळी अनेकांना आधी खरेदी करणे आवडते. प्रत्येकजण सुट्टीच्या ठिकाणानुसार कपडे खरेदी करतो, तसेच त्यांचे फोटोही चांगले येतील या दृष्टीकोनातून ही खरेदी केली जाते. तुम्हीही उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर यावेळी पॅकिंग करताना हे कपडे बॅगेत ठेवायला विसरू नका. तुमच्या बॅगेत तुम्ही कोणता ड्रेस ठेवू शकता? जाणून घ्या...

 

उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणत्या वस्तू पॅक कराव्यात?

उन्हाळ्याच्या सुट्टीत जाण्याचा विचार करण्याआधी कोणत्या वस्तू पॅक कराव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे. विविध प्रकारचे आउटफिट तुमच्या बॅगमध्ये नक्कीच ठेवा, जेणेकरून तुमचा लूक चांगला दिसेल आणि तुम्ही वेगळे दिसाल. आणि फोटोतही छान दिसाल

 


Fashion : 'तुफानापरी बेभान मी झाले..!' उन्हाळी सुट्टीसाठी 'हे' कपडे बॅगपॅक करा, फोटोत दिसाल कमाल, एन्जॉय कराल!


कट वर्क को ऑड सेट 

जर तुम्ही बीच व्हेकेशनची योजना आखत असाल आणि रात्रीच्या पार्टीचा विचार करत असाल तर तुम्ही कट वर्क को ऑड सेट स्टाईल करू शकता. यामध्ये तुम्हाला अनेक नवीन ट्रेंडी रंग आणि डिझाइन पर्याय मिळतील. तुम्ही डेनिम फॅब्रिकमध्ये असे सेट खरेदी करू शकता किंवा तुम्ही ते कॉटन फॅब्रिकमध्येही घेऊ शकता. तुम्ही बाजारातून खरेदी केल्यास तुम्हाला 500 रुपयांना चांगल्या प्रिंट्स मिळतील. तुम्ही हा पोशाख तुमच्या बॅगेत पॅक करू शकता.


Fashion : 'तुफानापरी बेभान मी झाले..!' उन्हाळी सुट्टीसाठी 'हे' कपडे बॅगपॅक करा, फोटोत दिसाल कमाल, एन्जॉय कराल!

 

स्लिट पँट शर्ट ड्रेस


जर तुम्ही युनिक लूकसाठी आउटफिट शोधत असाल तर तुम्ही माधुरी दीक्षितचा हा लूक ट्राय करू शकता. यामध्ये त्याने स्लिट कट पॅन्टसह प्रिंटेड शर्ट घातला आहे. यासोबत त्याने लेदर बेल्ट घातला आहे. हा पोशाख लिमेरिकने अबीर एन ननकीने डिझाइन केला आहे. असे पोशाख तुम्ही बाजारातून साध्या पॅटर्न आणि डिझाइनमध्ये 250 ते 500 रुपयांना खरेदी करू शकता. तुम्हाला चांगले रंग पर्याय देखील मिळतात.

 


Fashion : 'तुफानापरी बेभान मी झाले..!' उन्हाळी सुट्टीसाठी 'हे' कपडे बॅगपॅक करा, फोटोत दिसाल कमाल, एन्जॉय कराल!


ऑफ शोल्डर प्रिंटेड ड्रेस

जर तुम्हाला सुट्टीत चांगले फोटो हवे असतील तर तुम्ही यासाठी ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस घालू शकता. तुम्हाला अशा प्रकारचे डिझाइन केलेले ड्रेस चांगल्या प्रिंट आणि कलरमध्ये मिळतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑफ शोल्डरऐवजी कट स्लीव्हज किंवा फुल स्लीव्हजमध्ये खरेदी करू शकता. अशा प्रकारचे ड्रेस तुम्हाला बाजारातून 250 ते 500 रुपयांना मिळतील.

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Summer Fashion : रंग माझा वेगळा! उन्हाळ्यात पांढरा रंग दिसेल खुलून, तुम्हालाही स्टायलिश दिसायचंय, तर तुम्ही 'या' हटके साड्या घालू शकता

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
Uttar Pradesh : जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari : शरद पवारच मविआचे खरे रिंगमास्टर, त्यांच्यामुळेच डोलारा टिकून, नितीन गडकरींचं वक्तव्यDevendra Fadnavis Nagpur : 20 मुख्यमंत्र्यांमधला मुंबईत घर नसलेला मी एकमेव मुख्यमंत्रीSada Sarvankar PC : भर सभेत धमकी, सरवणकरांचं राज ठाकरेंना उत्तर, म्हणाले...Sanjay Raut Full PC : इस्लामी राष्ट्रात जाऊन मोदी मुस्लीम टोपी घालतात -संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
उत्तर महाराष्ट्रात महायुती की मविआ? जनतेचा कौल कुणाला? IANS- MATRIZE सर्व्हेची आकडेवारी समोर
Uttar Pradesh : जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचा राग, उत्तर प्रदेशात गँगस्टरच्या गुडांनी थेट विशेष न्यायाधीशांना घेरले; कशीबशी सूटका करून पोलिस स्टेशनला पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
सत्तेची चावी महायुती की महाविकास आघाडीकडे? पवार काका पुतण्या अन् शिंदे ठाकरेंमध्ये 'या' 158 मतदारसंघात थेट लढत!
Kolhapur Crime : निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
निवडणूक रणधुमाळीत कोल्हापुरात दारुचा महापूर सुरुच! आता तब्बल 10 लाखांवर गोवा बनावटीची दारु जप्त
Sada Sarvankar Vs Amit Thackeray: राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
राज ठाकरे म्हणाले मी त्यांची सगळी अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, सदा सरवणकरांचं प्रत्युत्तर
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीला महायुती जिंकणार, IANS-Matrize च्या सर्व्हेवर अजित पवार, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Weekly Horoscope : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Maharashtra Assembly Election 2024:नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
नागपूरमध्ये 2500 रेशन किटचं वाटप, निवडणूक आयोगाची धाड, 13 लाखांच्या पांढऱ्या पिशव्या जप्त
Embed widget