एक्स्प्लोर

आता हृदय प्रत्यारोपणासाठीही ड्रोनचा वापर होणार

ठाणे : हृदय प्रत्यारोपणासाठी जेव्हा एखाद्याच्या शरीरातून हृदय बाहेर काढले जाते, तेव्हा ते जीवंत ठेवण्यासाठी डॉक्टरांना तारेवरची करसरत करावी लागते. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेतील प्रत्येक क्षण डॉक्टरांसाठी महत्त्वाचा असतो. हा क्षण वाचवण्यासाठी मुलुंडमधील फोर्टिस हॉस्पीटलने पुढाकार घेतला असून, आयआयटी मुंबईच्या सहकार्याने हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे.   कार्डियाक ट्रान्सप्लांट टीमचे हेड डॉ. अन्वय मुळे यांनी फोर्टिस रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ही माहिती दिली. ते म्हणाले की, ''हृदयाचे एका जागेवरून दुसऱ्या जागी स्थलांतर करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याचा प्रयोग फोर्टिस रुग्णालय आयआयटीसोबत करणार आहे. या प्रयोगामुळे वाहतूक कोंडीमुळे खर्च होणारा वेळ वाचणार आहे. हृदयाचे वजन अतिशय कमी असते. तेव्हा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत आम्हाला वेळेशीच संघर्ष करावा लागतो.''   ते पुढे म्हणाले की, '' सध्या या प्रकल्पाचे नियोजन करण्यात येत असून, यासाठीची आवश्यक परवानगी लवकरच विविध संस्थांसोबतच, पोलीस आणि विमानतळ प्रशासानाकडून घेण्यात येणार आहे.''   जर हा प्रयोग यशस्वी झाल्यास हृदयाचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करताना वेळेची बचत होणार आहे. गेल्या एका वर्षात मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात 23 हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती डॉ. मुळेंनी यावेळी दिली.   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध सिने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा होते. त्यांनी यावेळी बोलताना उपस्थितांना अवयव दानाचे महत्त्व सांगून, यासाठी अवाहनही केले, शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीने डोळे दान केले असल्याची माहिती यावेळी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget