एक्स्प्लोर

Health Tips : 'ही' आयुर्वेदिक औषधे प्रत्येक घरात असलीच पाहिजेत

Health Tips : डोकेदुखी, ताप यांसारख्या सामान्य आजारात Allopathic medicine घ्यायची नसतील तर काही आयुर्वेदिक औषधांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

डोकेदुखीपासून ते तापापर्यंत बहुतेक वेळा आपण Allopathic medicine वापरतो. अनेक आरोग्य तज्ञ त्यांच्या मुलाखतींमध्ये ही गोष्ट सांगतात की, Allopathic medicineचे शरीरावर अनेक वाईट परिणाम होतात. जेव्हा लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे खरेदी करतात आणि खातात तेव्हा त्यांचे वाईट परिणाम अधिक दिसून येतात. Allopathic medicine च्या दुष्परिणामांपासून दूर राहायचे असेल तर या आयुर्वेदिक औषधांचा तुम्ही वापर करू शकतात. 

कोणत्याही वेदना किंवा समस्येपासून लवकर आराम मिळावा म्हणून बहुतेक लोक Allopathic medicine कडे धाव घेतात. कारण बहुतेक लोकांना असे वाटते की, वेदनाशामक फक्त Allopathic medicine आहेत आणि ते लवकर आराम देतात. अशा वेळी आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक पेन किलर्सची नावे सांगणार आहोत, जे तुम्हाला कोणत्याही Allopathic medicine प्रमाणेच आराम देतात. 

  • डोकेदुखीसाठी - शिरा: शूल वटी
  • शरीर दुखणे यावर - शूल वर्णी वती
  • छातीत जळजळ आणि अपचनासाठी - अविपतीकर चूर्ण
  • ताप आल्यास - लक्ष्मीविलास रास
  • वारंवार लघवी होणे - चंद्रप्रभा वती
  • खोकला झाल्यास - श्वसरी कफ सिरप

प्रमाणाकडे लक्ष देणे महत्वाचे आहे

  • सहसा ही औषधे आणि त्यांचे प्रमाण त्यांच्या पॅकवर लिहिलेले असते. पण या सर्व औषधांच्या डोसची माहिती एका चांगल्या डॉक्टरकडून किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांकडून घेतली तर सोयीचे ठरते.
  • तथापि, जितक्या वटी म्हणजे गोळ्या आहेत, त्या तुम्ही एका प्रमाणात घेऊ शकता आणि पावडरचा एक चतुर्थांश चमचा पुरेसा आहे. मुलांसाठी एक चमचे कफ सिरप पुरेसे आहे आणि प्रौढांसाठी दोन चमचे.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


महत्त्वाच्या बातम्या

सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
सशक्त मन अशक्त शरीरालाही समर्थपणे सांभाळू शकते…:गुरुदेव श्री श्री रविशंकर
Heart Health: हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
हृदयाचे पंपिंग सामान्य म्हणजे धोका कमी की जास्त? जाणून घ्या EF किती असणं योग्य
Health Tips : 60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
60 वर्षांनंतर कार्डियाक अरेस्टचा धोका कमी करण्यासाठी ज्येष्ठांनी कोणती काळजी घ्यावी?
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget