Amazon : उद्यापासून सुरु होतोय अॅमेझॉनचा मेगा फॅशन विकेंड, काय आहेत बंपर ऑफर्स जाणून घ्या...
Amazon Mega Fashion Weekends : अॅमेझॉनवर 4 मार्चपासून मेगा फॅशन विकेंड सुरु होणार आहे. ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
Amazon Mega Fashion Weekends : अॅमेझॉन (Amazon) नेहमीच वेगवेगळ्या ऑफर्सच्या माध्यमांतून त्यांच्या ग्राहकांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो. अॅमेझॉनवर फॅशनेबल कपड्यांबरोबरच दागिने, गॅजेट्स, घरगुती उपयोगाच्या वस्तू तसेच इतर उपयोगाच्या प्रत्येक वस्तू अगदी सहज उपलब्ध असातात. अशीच एक ऑफर अॅमेझॉन पुन्हा घेऊन आला आहे. ही ऑफर नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात.
अॅमेझॉनवर 4 मार्च 2022 (उद्या) पासून ते 24 एप्रिलपर्यंत मेगा सेलची ऑफर (Amazon Mega Fashion Weekends) घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला प्रत्येक वयोगटातील फॅशनेबल कपडे तसेच ब्युटी प्रोडक्ट्स अगदी बंपर ऑफरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरूण मुलींसाठी तसेच महिलांसाठी काही विशेष प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर एक्स्ट्रा ऑफरही देण्यात आली आहे. चला तर मग ही ऑफर पाहूयात.
काय आहे ऑफर ?
4 ते 6 मार्च दरम्यान सुरु होणाऱ्या सेलमध्ये 70 टक्के डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच, तीन हजारांच्या खरेदीवर 300 रूपयांची सूटदेखील मिळणार आहे. एवढेच नाही तर, अॅमेझॉनच्या या मेगा सेलमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना पहिल्या ऑर्डरमध्ये फ्री होम डिलिव्हरीसुद्धा मिळणार आहे. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका. उद्यापासून सुरु होणाऱ्या या सेलचा ग्राहकांनी नक्कीच लाभ घ्या.
नवीन ग्राहकांसाठी 'या' आहेत ऑफर्स :
1. तुमच्या पहिल्या कपड्याच्या ऑर्डरवर 200 रुपयांपर्यंत 20% कॅशबॅक मिळवा | किमान ऑर्डर 500 रु
2. तुमच्या पहिल्या शूज ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा | किमान ऑर्डर 500 रु
3. तुमच्या पहिल्या घड्याळाच्या ऑर्डरवर 200 रुपयांपर्यंत 20% कॅशबॅक मिळवा | किमान ऑर्डर 500
4. तुमच्या पहिल्या लगेज ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा | किमान ऑर्डर 500 रु
5. तुमच्या पहिल्या ज्वेलरी ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा | किमान ऑर्डर 500 रु
6. तुमच्या पहिल्या ब्युटी ऑर्डरवर रु. 200 पर्यंत 20% कॅशबॅक मिळवा | किमान ऑर्डर 100 रु
महत्वाच्या बातम्या :
- Apple Event ची डेट कन्फर्म! MacBook आणि iPhone SE 3 होऊ शकतात लॉन्च
- Oppo Reno 7 सीरिजमधला स्वस्त स्मार्टफोन लवकरच होणार भारतात लाँच, जाणून घ्या याचे फीचर्स
- OnePlus Nord 3 : 150W फास्ट चार्जिंगसह OnePlus Nord 3 लवकरच होणार लॉंच, जाणून घ्या फीचर्स...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha