एक्स्प्लोर

Apple Event ची डेट कन्फर्म! MacBook आणि iPhone SE 3 होऊ शकतात लॉन्च

अ‍ॅपल आपल्या अपकमिंग इव्हेंटमध्ये आपले नवीन MacBook Pro, MacBook Air, Mac mini आणि iMac Pro सादर करू शकते.

Apple Event: अ‍ॅपलने आपल्या अपकमिंग इव्हेंटची तारीख जाहीर केली आहे. हा इव्हेंट 8 मार्च रोजी होणार आहे. यामध्ये कंपनी आपले नवीन MacBook Pro, MacBook Air, Mac mini आणि iMac Pro सादर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, अ‍ॅपल आपल्या या इव्हेंटमध्ये नवीन iPhone SE 3 देखील लॉन्च करू शकते. 

नवीन डिव्हाईसचे नाव iPhone SE+5G 

एका रिपोर्टनुसार, कंपनी आपल्या SE सिरींजमधील नवीन मोबाईलचे नाव iPhone SE+5G ठेवू शकते. या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये कंपनी अनेक डिव्हाईस लॉन्च  करू शकते. अ‍ॅपलने या इव्हेंटला 'पीक परफॉर्मन्स' असे नाव दिले आहे. यामध्ये परफॉर्मन्स फोकस्ड डिव्हाईस दिसतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

कुठे पाहता येईल हा इन्व्हेंट?

अ‍ॅपलचा अपकमिंग इव्हेन्ट 8 मार्च रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार हा इव्हेन्ट रात्री 11.30 वाजता सुरू होईल. कंपनी हा इव्हेन्ट अ‍ॅपल पार्कवरून लाइव्ह करेल. जे कंपनीच्या वेबसाइट आणि अ‍ॅपल टीव्ही अ‍ॅप्सवर थेट पाहता येईल. मात्र अ‍ॅपलने या इव्हेंटमध्ये लॉन्च होणाऱ्या डिव्हाईसबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

नवीन मॅकबुक होऊ शकतात लॉन्च 

अ‍ॅपल आपल्या इव्हेंटमध्ये नवीन मॅक लाइन-अप लॉन्च करू शकते. यात नवीन MacBook Pro, MacBook Air आणि  Mac Mini चा समावेश आहे. या तिन्ही मॅकबुकमध्ये नवीन M2 चिप मिळू शकते. तसेच M1 Pro Chis सह नवीन Mac Mini पाहायला मिळू शकतो. मॅकबुक एअरमध्ये अनेक मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये एक नवीन डिझाइन पाहायला मिळू शकते. जी मागील वर्षी लॉन्च केलेल्या MacBook Pro सारखीच असेल. यामध्ये रंगीत डिझाइन देखील मिळू शकते. तसेच यात मिनी एलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget