एक्स्प्लोर

Amazon Festival Sale : दिवाळी गिफ्ट द्यायचंय? अ‍ॅमेझॉनवर मिळवा 'या' बजेट फ्रेंडली वस्तू

दिवाळीला मित्रमैत्रीणींना गिफ्ट द्यायचे असेल तर अ‍ॅमेझॉनवर मिळणारे हे सोनेरी आणि चंदेरी रंगाचे बाउल्स तुम्हाला नक्कीच आवडतील.  बजेट फ्रेंडली असलेला हा बाउल्सचा सेट तुम्ही घेऊ शकता.

Amazon Festival Sale: दिवाळीला मित्रमैत्रीणींना गिफ्ट द्यायचे असेल तर  अ‍ॅमेझॉनवर मिळणारे हे सोनेरी आणि चंदेरी रंगाचे बाउल्स तुम्हाला नक्कीच आवडतील.  बजेट फ्रेंडली असलेला हा बाउल्सचा सेट तुम्ही घेऊ शकता. जाणून घेऊयात या बाउल्सच्या ऑफरबद्दल-

Link For Amazon Great Indian Festival Sale

AC ANAND CRAFTS Anand Crafts Silver Gold Plated Floral Cut Bowl with Velvet Box Set of 2 
599 रूपयांमध्ये मिळत असलेला हा बाउलचा सेट अॅमेझॉनच्या ऑफरमध्ये 199 रूपयांना मिळणार आहे. या सेटमध्ये तुम्हाला चमचा आणि बाउल मिळणार आहे. भाऊबीज किंवा लक्ष्मीपूजनाला हा सेट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता.   

Buy AC ANAND CRAFTS Anand Crafts Silver Gold Plated Floral Cut Bowl with Velvet Box Set of 2 for Best for Diwali Gift

DESIGNOX  Metal Solid Bowl set 5 piece
या सेटमध्ये 1 ट्रे आणि दोन चमचे मिळणार आहेत. हा सेट ब्रास मेटलने तयार करण्यात आला आहे. या बाउल सेटची किंमत 599 रूपयांना असून अॅमेझॉनवर हा  369 रुपयांना मिळणार आहे. 

Buy DESIGNOX  Metal Solid Bowl set 5 piece

Gold Plated Brass Bowl and Tray Set of 5 Pcs, Floral
चंदेरी रंगाचा या बाउल सेटमध्ये दोन बाउल, दोन चमचे आणि एक ट्रे मिळणार आहे. या सेटची किंमत 499  रुपये आहे. हा अॅमेझॉनवर 349 रुपयांमध्ये मिळणार आहे.

Buy Richi Rich Silver and Gold Plated Brass Bowl and Tray Set of 5 Pcs, Floral 

4-ME&YOU Festival Gift Item for Diwali,Dhanteras,Bhaidooj;ME&YOU Gold & Silver Plated Brass Bowl,Spoon & Tray Set of 5 Items
गोल्डन कलरमध्ये अॅमेझॉनवर सुंदर बाउल सेट मिळत आहे. याची किंमत  599 रुपये असून हा अॅमेझॉनवर  399 रुपयांना मिळत आहे. हा सेट तुम्ही गिफ्ट म्हणून देऊ शकता. 

Buy ME&YOU Festival Gift Item for Diwali,Dhanteras,Bhaidooj;ME&YOU Gold & Silver Plated Brass Bowl,Spoon & Tray Set of 5 Item

 5-Indian Craft Villa Brass Solid Bowl Set with Tray - 100 ml, Pack of 9, Silver
9 पीस असलेला या सेटमध्ये 4 बाउल 4 चम्मच आणि एक ट्रे मिळणार आहे. या सेटचा वापर तुम्ही वेगवेगळे पदार्थ ठेवण्यासाठी करू शकता.   

Buy Indian Craft Villa Brass Solid Bowl Set with Tray - 100 ml, Pack of 9, Silver

Disclaimer: ही सर्व माहिती  अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Health Tips : मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
मेहंदी लावलेल्या हाताने जेवणे किती धोकादायक? जाणून घ्या सत्य
Tea : गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
गाड्यावर किती वेळापूर्वी बनवलेला चहा प्यावा? पुन्हा गरम केलेला चहा कधी बनतो विष?
Health: पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
पावसाळ्यात कान-नाकाचा त्रास का वाढतो? संसर्ग होऊ नये यासाठी 'अशी' घ्या खबरदारी, डॉक्टर सांगतात...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget