एक्स्प्लोर

Jobs  majha : नवोदय विद्यालय समितीत नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती जाहीर 

Jobs  majha :  नवोदय विद्यालय समितीत 1 हजार 616 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये विविध जागांवर भरती होणार आहे. उमेदवारांनी 22 जुलै पर्यंत अर्ज करायचा आहे.

Jobs  majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी नवोदय विद्यालय समितीत नोकरी करण्याची संधी आहे. नवोदय विद्यालय समितीत 1 हजार 616 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या विद्यालयातील विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 22 जून पर्यंत उच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. 

पहिली पोस्ट : प्रिंसिपल (ग्रुप- ए)

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, B.Ed., 7 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 12

वयोमर्यादा : 50 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

दुसरी पोस्ट  : पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप बी)

शैक्षणिक पात्रता : M.A./M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कम्प्युटर सायन्स) किंवा समतुल्य, B.Ed.

एकूण जागा : 397

वयोमर्यादा : 40 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

तिसरी पोस्ट : प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.Ed.

एकूण जागा : 683

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

चौथी पोस्ट : TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, B.Ed.

एकूण जागा : 343

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

पाचवी पोस्ट - संगीत शिक्षक (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता - संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य

एकूण जागा : 33

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील : www.navodaya.gov.in 

सहावी पोस्ट : कला शिक्षक (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता - रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts)

एकूण जागा : 43

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

सातवी पोस्ट - PET पुरुष (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता :  शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.

एकूण जागा : 21

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

आठवी पोस्ट : PET महिला (ग्रुप-बी)

शैक्षणिक पात्रता- शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.

एकूण जागा : 31

वयोमर्यादा : 35  वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील : www.navodaya.gov.in 

नववी पोस्ट : ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता - ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर, इंग्रजी आणि हिंदीचं ज्ञान

एकूण जागा : 53

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022

तपशील - www.navodaya.gov.in 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
Marathi Gujarati Dispute Jobs Advertise Mumbai: 'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?
'फक्त गुजराती-मारवाडी नोकरीसाठी अर्ज करू शकतात...'; नोकरी डॉट कॉम, लिंक्डइनवरील जाहिरातीमुळे संतापाची लाट, मुंबईत पुन्हा मराठी-गुजराती वाद चिघळणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget