एक्स्प्लोर

तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?

मायक्रोसॉफ्टने अंदाजे 4800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एचआर प्रमुखांनी या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली आहेत.

Microsoft Layoff : मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य कंपनीने अचानक अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.  या बातमीने केवळ तंत्रज्ञान जगतालाच नव्हे, तर तिथे नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांनाही धक्का बसला आहे.  मायक्रोसॉफ्टने अंदाजे 4800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या एचआर प्रमुखांनी या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली आहेत.

मायक्रोसॉफ्टने 4800 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले. वास्तविक पाहता, मायक्रोसॉफ्ट या बलाढ्य तंत्रज्ञान कंपनीने अलीकडेच आपल्या एकूण कर्मचारी संख्येच्या अंदाजे 2.1 टक्के म्हणजेच सुमारे 4800 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा कंपनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे आणि खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

कामावरुन काढण्याचे नेमके कारण काय?

कंपनीच्या एचआर एमी कोलमन यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी एका मेमोद्वारे कर्मचाऱ्यांना कर्मचारी कपातीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ खर्च कपातीचा उपाय नसून, कंपनीच्या कार्यपद्धतीतील एका मोठ्या बदलाचा भाग आहे. आज, आम्ही आमच्या जागतिक कर्मचारी वर्गापैकी अंदाजे 2.1 टक्के म्हणजेच सुमारे 4800 पदे कमी करत आहोत. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञान उद्योगात मायक्रोसॉफ्टला आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देणे सुरू ठेवण्यास मदत करणाऱ्या प्राधान्यक्रमांवर आमचे कर्मचारी, गुंतवणूक आणि संसाधने केंद्रित करणे हे आमचे ध्येय आहे."

कंपनीच्या शेअर्समध्येही घसरण 

या वर्षी मायक्रोसॉफ्टच्या शेअर्समध्येही लक्षणीय घसरण झाली. 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत, कंपनीचा स्टॉक जवळपास 23 टक्के ने घसरला, जी 2022 नंतरची सर्वात वाईट कामगिरी आहे. यापूर्वी, कंपनीने अमेरिकेतील आपल्या सुमारे 9000 कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव दिला होता.

या वर्षी मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात

हे लक्षात घेण्यासारखे आहे की केवळ मायक्रोसॉफ्टच नाही, तर ॲमेझॉन आणि मेटासारख्या प्रमुख टेक कंपन्यांनीही या वर्षी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एआयवरील वाढत्या खर्चामुळे कंपन्यांवर नफा वाढवण्याचा दबाव वाढला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
Inflation Essential Commodities: 42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?
42 पैकी 41 जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती धडाधड वाढल्या; कांद्याच्या दरात 113 टक्क्यांनी वाढ, काय काय महागलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget