एक्स्प्लोर

Indian Railway : जर तुम्हाला रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर व्हायचे असेल, तर या बातमीवर क्लिक करा, सर्व माहिती मिळेल

Indian Railway : दरवर्षी भारतीय रेल्वे जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या निर्माण करते. आज जाणून घेऊया रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर होण्याची तयारी कशी करावी

Indian Railway : दरवर्षी भारतीय रेल्वे जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्या निर्माण करते. आज जाणून घेऊया रेल्वेमध्ये स्टेशन मास्तर होण्याची तयारी कशी करावी, स्टेशन मास्तरचे काम काय आहे आणि स्टेशन मास्तरला किती पगार मिळतो? आज त्याबद्दल जाणून घेऊया. रेल्वे स्टेशन सुरळीत चालवण्याची जबाबदारी रेल्वे स्टेशन मास्टरची आहे. ही नोकरी एक प्रतिष्ठित नोकरी आहे. रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर होण्यासाठी, तुम्हाला रेल्वे भर्ती बोर्डाकडून वेळोवेळी घेण्यात येणाऱ्या परीक्षा पास कराव्या लागतात. चला जाणून घेऊया रेल्वे स्टेशन मास्टर बनण्याबद्दलची सर्व माहिती.

शैक्षणिक पात्रता
परीक्षेत बसण्यासाठी तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे, तुम्ही कोणत्याही शाखेत पदवी मिळवू शकता. यासाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाते.

पगार तपशील
रेल्वे स्टेशन मास्टरची वेतनश्रेणी रुपये 5200-20200 आहे आणि त्याचा ग्रेड पे 2800 आहे. अशा प्रकारे एकूण वेतन सुमारे 38000 रुपये आहे.

निवड प्रक्रिया
प्राथमिक परीक्षा
मुख्य परीक्षा
अभियोग्यता चाचणी
कागदपत्रांची तपासणी
या टप्प्यांमध्ये यशस्वी झाल्यानंतर, तुमची रेल्वे स्टेशन मास्टर पदावर निवड होऊ शकते.

कशी तयारी करावी?
नोकरीसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला रेल्वे स्टेशन मास्टरची तयारी करावी लागेल. कारण ही परीक्षा अवघड आहे. उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. लेखी परीक्षा 100 गुणांची असते, ज्यासाठी 90 मिनिटे दिली जातात. निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा 120 गुणांची असते आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असतो. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलावले जाते. अशा परिस्थितीत वेळापत्रक बनवून त्याची तयारी करावी. यासोबतच सामान्य ज्ञानाचेही चांगले ज्ञान असले पाहिजे आणि पेपर रोज वाचला पाहिजे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS-Shivsena Sewri : प्रतिस्पर्धी अजय चौधरी आणि बाळा नांदगावकरांचा नागरिकांशी दिलखुलास संवादMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navneet Rana: अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्हे दाखल
Kalicharan Maharaj : जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जो हिंदू हिताबाबत बोलेल, त्यालाच मतदान करा, कालीचरण महाराजांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, हिंदू धर्मगुरूंनीही...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
जयंत पाटलांना CM करण्याची चर्चा, सदाभाऊ खोतांचा खोचक टोला; म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला...
Nora Fatehi: डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
डोळ्यात काजळाची रेघ, लांबसडक वेणी, नाेरा फतेहीच्या लुकने चाहते खिळले, पारंपरिक पेहरावातले फोटो पाहिलेत का?
Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
शरद पवारांच्या सांगता सभेकडे अख्ख्या देशाचं लक्ष, बारामतीत शेवटच्या सभेत काय घोषणा करणार? अजितदादा चितपट होणार?
×
Embed widget