Job Majha : नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनॅन्स बँक नोकरीची संधी, विविध पदांसाठी भरती, अर्ज कसा कराल?
NESFB Recruitment 2022 : अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळे संधी सोडू नका, लगेच अर्ज करा.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहुयात वेगवेगल्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात...
नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनॅन्स बँक (NESFB) यात विविध पदांसाठी भरती (NESFB Recruitment 2022)
पहिली पोस्ट : ब्रांच हेड
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि 8 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 80
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
दुसरी पोस्ट : असिस्टंट ब्रांच हेड
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि 6 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 130
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
तिसरी पोस्ट : सिंगल विंडो ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर आणि 2-3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 50
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
चौथी पोस्ट : बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह-लायबिलिटी (ट्रेनी)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर
एकूण जागा : 60
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
पाचवी पोस्ट : बिजनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह- एसेट्स (ट्रेनी)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर
एकूण जागा : 280
वयोमर्यादा : 27 वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
सहावी पोस्ट : झोनल हेड
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर, 12 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 10
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
सातवी पोस्ट : क्लस्टर बिजनेस मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतून पदवीधर, 10 वर्षांचा अनुभव
एकूण जागा : 15
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जून 2022
तपशील : www.nesfb.com
(टीप : या वेबसाईटवर गेल्यावर career मध्ये current openings वर क्लिक करा. तुम्हाला सर्व पोस्टविषयीच्या वेगवेगळ्या लिंक्समधून विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :