एक्स्प्लोर

Job opportunities in medical field  : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी

Medical Field Opportunities  : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवार वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि एएनएम या पदासाठी भरती होत आहे.

Medical Field Opportunities  : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवार वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन आणि एएनएम या पदासाठी भरती होत आहे. पात्र उमदेवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. 

पोस्ट : वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एएनएम (कंत्राटी स्वरुपात ही भरती आहे.)

शैक्षणिक पात्रता 
वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, MCI/ MMC, फार्मासिस्ट पदासाठी D.Pharma/ B.Pharma, स्टाफ नर्स पदासाठी GNM/B.Sc., लॅब टेक्निशियनसाठी B.Sc MLT, ANM साठी ANM कोर्स उत्तीर्ण ही पात्रता हवी.

एकूण जागा 

या भरतीत 37 जागा आहेत.यात वैद्यकीय अधिकारी पदासाठी सहा जागा, फार्मासिस्ट पदासाठी दोन जागा, स्टाफ नर्ससाठी एक जागा, लॅब टेक्निशियनसाठी पाच जागा आणि ANM साठी 23 जागा आहेत. 

नोकरीचे ठिकाण उल्हासनगर आणि ठाणे आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता
अग्निशमक विभाग इमारत, पहिला मजला,  उल्हासनगर महानगरपालिका , उल्हासनगर -3

वैद्यकीय अधिकारी पदासाठीची मुलाखत 29 एप्रिल रोजी होणार आहे.

मुलाखतीचं ठिकाण : अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -3

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख
यात वैद्यकीय अधिकारी पदासाठी 29 एप्रिल आणि इतर पोस्टसाठी 28 एप्रिल शेवटची तारीख आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

तपशील 
www.umc.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर news & notices मध्ये उल्हासनगर महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम (NUHM) अंतर्गत कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरणेबाबत. या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. 

भारतीय रिझर्व्ह बँक

पोस्ट  : वैद्यकीय सल्लागार

शैक्षणिक पात्रता  : MBBS

एकूण जागा : 14

नोकरीचं ठिकाण : मुंबई

अर्ज पाठवण्याचा पत्ता 

प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई- ४००००१

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022

तपशील 

www.rbi.org.in या वेबसाईटवर गेल्यानंतर whats new मध्ये recruitment related announcements वर क्लिक करा. Current vacancies मध्ये vacancies वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.

मेल मोटर सर्विस, मुंबई

एकूण 9 जागांसाठी भरती होत आहे.

पोस्ट : मेकॅनिक (मोटर व्हेईकल)

शैक्षणिक पात्रता 
संबंधित ITI किंवा आठवी उत्तीर्ण, एक वर्षाचा अनुभव, अवजड वाहन चालक परवाना  

एकूण जागा : 05

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022

तपशील - www.indiapost.gov.in

पोस्ट  : इलेक्ट्रिशियन, टायरमन, ब्लॅकस्मिथ

शैक्षणिक पात्रता : संबंधित ITI किंवा  आठवी उत्तीर्ण, एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा – चार (यात इलेक्ट्रिशिनसाठी दोन जागा आणि टायरमन, ब्लॅकस्मिथसाठी प्रत्येकी एक जागा आहे.)

वयोमर्यादा – 18 ते 30 वर्ष

अर्ज पाठवण्याचा पत्ता-  The Senior Manager, Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai-400018

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 9 मे 2022

तपशील
www.indiapost.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर recruitment वर क्लिक करा. 25 मार्चच्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget