एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha : महावितरण, भारत पेट्रोलियम आणि या ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha : महावितरण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी भरती सुरू आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.

महावितरण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. आणि उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या ठिकाणी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा करायचा, कुठे करायचा याची बातमी सविस्तर, 

महावितरण, सांगली

पोस्ट- अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन, वायरमन)

शैक्षणिक पात्रता - 10वी पास आणि ITI

एकूण जागा - 100

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

नोकरीचं ठिकाण - सांगली

लवकरात लवकर अर्ज करा.

तपशील -  www.mahadiscom.in

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी

पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, लॅब टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता - वैद्यकीय अधिकारी पदासाठी MBBS, स्टाफ नर्ससाठी B.Sc. Nursing/ GNM, MPW साठी १२वी विज्ञान आणि पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स, लॅब टेक्निशियनसाठी १२वी पास आणि DMLT डिप्लोमा

एकूण जागा - 82

नोकरीचं ठिकाण - परभणी

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, परभणी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022

तपशील - parbhani.gov.in

 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.

पोस्ट - प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रॅमिंग सहाय्यक

शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण

एकूण जागा - 10

नोकरीचं ठिकाण - मुंबई

लवकरात लवकर अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट- www.bharatpetroleum.in

 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

पोस्ट - प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण क्रीडा संचालक, सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता - प्राचार्य पदासाठी Ph.D., सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मास्टर्स डिग्री

एकूण जागा - 27

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2022

तपशील - www.nmu.ac.in



अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 26 November 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 26 Nov 2024 : 2 PmMahayuti On CM Post : मुख्यमंत्री नक्की कोण होणार? शिरसाट, आठवले आणि उदय सामंतांची लक्षवेधी प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 26 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Narsayya Adam : विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा पराभव, नरसय्या आडमांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा
Eknath Shinde : आमचा राम राम घ्यावा! खटाखट निर्णय घेणाऱ्या एकनाथ शिदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा; खटाखट निर्णय घेणाऱ्या शिदेंनी मुख्यमंत्रिपद सोडलं
Embed widget