Job Majha : SECLमध्ये 440 पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या नोकरीच्या संधीविषयी
Job Majha : नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा एबीपी माझाने प्रयत्न सुरु केला आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. SECLमध्ये नोकरीच्या संधी आहेत.
SECLमध्ये 440 पदांसाठी मोठी भरती; जाणून घ्या नोकरीच्या संधीविषयी
SECL (south eastern coalfields limited)
एकूण 440 पदांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट – डंपर ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – 8वी पास, वैध ड्रायव्हिंग लायसन्स
एकूण जागा – 355
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मे 2022
तपशील – www.secl-cil.in
दुसरी पोस्ट – डोझर ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – ८वी पास, वैध ड्रायव्हिंग लायसन्स
एकूण जागा – ६४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ मे २०२२
तपशील – www.secl-cil.in
तिसरी पोस्ट – लोडर ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता – ८वी पास, वैध ड्रायव्हिंग लायसन्स
एकूण जागा – २१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ मे २०२२
तपशील – www.secl-cil.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक मिळेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ
पोस्ट – विशेषतज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ, विशेषतज्ज्ञ भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शहर गुणवत्ता आश्वासक सहायक, वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता – MD/MS Gyn/DGO, MD/Anesth/DA, B.A/ B.Com/ B.Sc (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा - १०
वयोमर्यादा – ४३ वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण - कोल्हापूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२२
अर्ज पाठवण्याचा पत्ता - उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर- ४१६००३
तपशील - arogya.maharashtra.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Kolhapur Municipal Corporation And Sangli Municipal Corporation NUHM Contractual Vacant post Advertisements या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय जळगाव
पोस्ट – प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक (व्याख्याता), सहयोगी प्राध्यापक (वाचक)
एकूण जागा – २५
नोकरीचं ठिकाण – जळगाव
अर्ज पाठवण्याचा पत्ता - चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, “चैतन्यवन”, N.H.N. ६, ए/पी. साकेगाव, ता. भुसावळ, जि. जळगाव ४२५२०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २१ मे २०२२
तपशील - www.muhs.ac.in