एक्स्प्लोर

Job Majha : मुंबई, नागपूर आणि नाशिकमध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

जलशक्ती, नागपूर
पोस्ट - कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)
शैक्षणिक पात्रता - मॅट्रिक पास, जड वाहन चालवण्याचा परवाना, 3 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 26
वयोमर्यादा - 18 ते 27 वर्ष
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता - ऑफीस ऑफ द रिजनल डायरेक्टर, CGWB, सेंट्रल रिजन, एन.एस. बिल्डिंग, VCA च्या विरुद्ध दिशेला, सिव्हिल लाईन्स, नागपूर-440001
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 21 ऑगस्ट 2022
तपशील - www.jalshakti-dowr.gov.in

व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग, बुलडाणा
पोस्ट - प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता, शिक्षक/क्लिनिकल प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता - नर्सिंगमध्ये मास्टर्स डिग्री, M.Sc.(N)/ P.B.B.Sc.(N)/ B.Sc.(N)
एकूण जागा - 17
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 3 ऑगस्ट 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष, व्हिजन बुलडाणा एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी, व्हिजन कॉलेज ऑफ नर्सिंग, मु. पोस्ट- येळगाव, जि. बुलडाणा- 443001
तपशील - www.muhs.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये recruitment @ affiliated colleges यावर क्लिक करा. 22 जुलैच्या जाहिरातीवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर्स लि. मुंबई
पोस्ट - अधिकारी (विपणन)
शैक्षणिक पात्रता - नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस), अनुभव महत्वाचा आहे.
एकूण जागा - 18
वयोमर्यादा - 34 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022
तपशील - www.rcfltd.com (या वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या whats new मध्ये Advertisement for the Post of Officer (Marketing) – E1 Grade या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि., नाशिक
पोस्ट - ITI ट्रेड अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता - संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा - 455 (यात फिटरसाठी 186 जागा, टर्नरसाठी 28 जागा, मशिनिस्टसाठी 26 जागा, कारपेंटरसाठी 4 जागा, मशिनिस्ट (ग्राईंडर)साठी 10 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 66 जागा, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)साठी 6 जागा, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 8 जागा, पेंटरसाठी 7 जागा, शीट मेटल वर्करसाठी 4 जागा, मेकॅनिक (मोटर व्हेईकल)साठी 4 जागा, COPA साठी 88 जागा, वेल्डर (G & E)साठी 8 जागा, स्टेनोग्राफर (इंग्रजी)साठी 6 जागा आहेत.
नोकरीचं ठिकाण - नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑगस्ट 2022
तपशील - www.hal-india.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Engagement of apprentice trainees at HAL-Nasik 2022-23 (ITI-Trades) या लिंकवर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUTRohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषणMaharashtra Superfast News 18 December 2024 ABP MajhaMaratha Supporters Gunratn Sadavarte :तुळजापुरात गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Chhagan Bhujbal Nashik Speech : मनातली खदखद मांडत भुजबळांचा एल्गार! नाशिमध्ये स्फोटक भाषण
Sara Tendulkar : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Video : अन् समुद्र किनाऱ्यावर दुसरा कॅच सारा तेंडुलकरनं पकडलाच! साराच्या अदांची अन् कॅचची सोशल मीडियात हवा!
Uddhav Thackeray: राक्षसी बहुमत मिळाल्यामुळे भाजपकडून महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान, मस्ती उतरवण्याची वेळ आलेय: उद्धव ठाकरे
अमित शाहांकडून आंबेडकरांचा तुच्छतेने उल्लेख, महाराष्ट्राच्या दैवतांना संपवण्याचा प्रयत्न: उद्धव ठाकरे
Embed widget