एक्स्प्लोर
Advertisement
Job Majha : IDBI, इंडियन ओवरसीज बँक येथे नोकरीची संधी, आजच करा अर्ज
Job Majha : नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
IDBI बँक
पोस्ट – अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए
- शैक्षणिक पात्रता – पदवीधर
- एकूण जागा – 1 हजार 544 (यात अधिकारी पदासाठी 1 हजार 44, सहाय्यक व्यवस्थापक ग्रेड ए पदासाठी 500 जागा आहेत.
- वयोमर्यादा – अधिकारी पदासाठी 20 ते 25 वर्ष, सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 21 ते 28 वर्ष.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
- तपशील - www.idbibank.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. Current openings वर क्लिक करा. Recruitment of Executives यात detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
इंडियन ओवरसीज बँक IOB
पोस्ट – सुरक्षा रक्षक
- शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
- एकूण जागा – 20
- वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
- तपशील - www.iob.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पुणे महानगरपालिका
इंटर्न पदाच्या 330 जागांसाठी भरती निघाली आहे.
- पोस्ट – इंटर्न (यात कायदेशीर इंटर्न, अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल, अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल, अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण, B.Sc (पर्यावरण), अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रुमेंटेशन, अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT, कंटेन्ट निर्माता, इंटर्न हॉर्टीकल्चर, इंटर्न B.VSc. AH, इंटर्न M.Sc. जीवशास्त्र/प्राणीशास्त्र, पदवीधर इंटर्न-B.Com, पदवीधर इंटर्न-लघुलेखक)
- शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयात पदवीधर
- एकूण जागा – 330 (यात कायदेशीर इंटर्नसाठी 2 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकलसाठी 15 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिलसाठी 212 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरणसाठी दोन जागा, B.Sc (पर्यावरण)साठी 1, अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 2 जागा, अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT साठी 12 जागा, कंटेन्ट निर्मातासाठी 6 जागा, इंटर्न हॉर्टीकल्चरसाठी 44 जागा, इंटर्न B.VSc. AH साठी 2 जागा, इंटर्न M.Sc. जीवशास्त्र/प्राणीशास्त्रसाठी 5 जागा, पदवीधर इंटर्न-B.Com साठी 23 जागा, पदवीधर इंटर्न-लघुलेखकसाठी 4 जागा आहेत.)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
- तपशील - www.pmc.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर pmc मध्ये recruitment मध्ये all recruitments related यावर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत
Advertisement