Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा डिटेल्स
Job Majha: नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भरती कुठे आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती....
![Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा डिटेल्स job majha job opportunities in Indian Oils Corporation limited Know Detailes Job Majha : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वाचा डिटेल्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/19/37b417d29e284d47e9adf8ebf6fd7a0d166616005029776_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये काही नोकऱ्या सध्या उपलब्ध त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज कुठे करायचा आणि त्यासाठी पात्रता काय आहे याची माहिती खालीलप्रमाणे...
इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.
विविध पदांच्या 1 हजार 535 जागांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)
शैक्षणिक पात्रता - B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
एकूण जागा - 396
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (फिटर)
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI (फिटर)
एकूण जागा - 161
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर)
शैक्षणिक पात्रता : B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)
एकूण जागा - 54
पोस्ट- टेक्निशियन अप्रेंटिस (केमिकल)
शैक्षणिक पात्रता - केमिकल / रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा - 332
पोस्ट- टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल)
शैक्षणिक पात्रता : मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा- 163
पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा - 198
पोस्ट - टेक्निशियन अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन)
शैक्षणिक पात्रता - इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
एकूण जागा - 74
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (सेक्रेटेरियल असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता - B.A./B.Sc/B.Com
एकूण जागा - 39
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट)
शैक्षणिक पात्रता : B.Com
शैक्षणिक पात्रता - 45
पोस्ट- ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर- फ्रेशर)
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण
शैक्षणिक पात्रता - 41
पोस्ट - ट्रेड अप्रेंटिस (डेटा एंट्री ऑपरेटर- स्किल्ड)
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्र
एकूण जागा - 32
वयोमर्यादा - 18 ते 24 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 23 ऑक्टोबर 2022
अधिकृत वेबसाईट - www.iocl.com
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)