एक्स्प्लोर
Job Majha : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी
Job Majha : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि मध्य रेल्वे मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, रत्नागिरी
- पोस्ट - कृषी सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, जीप चालक, ट्रॅक्टर चालक
- शैक्षणिक पात्रता – कृषी सहाय्यक पदासाठी ऍग्रीकल्चरमध्ये डिप्लोमा, कार्यालयीन सहाय्यक पदासाठी पदवीधर, जीप चालक पदासाठी दहावी पास आणि वाहन चालवण्याचा परवाना आणि ट्रॅक्टर चालक पदासाठी आठवी पास, जड वाहन, ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव ही पात्रता हवी.
- एकूण जागा – पाच (यात कृषी सहाय्यक पदासाठी २ जागा आणि उर्वरित पदांसाठी प्रत्येकी 1 जागा आहे. )
- नोकरीचं ठिकाण – रत्नागिरी
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये रत्नागिरी कार्यालय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022
- तपशील - www.dbskkv.org (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये read more वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची notification दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- https://mahasarkar.co.in/dbskkv-ratnagiri-recruitment-2/
- https://dbskkv.org/pdf/2022-23/Recruitment/Bhatye/Bhatye-Notifications_2022.pdf
मध्य रेल्वे मुंबई
- पोस्ट – कंत्राटी डॉक्टर (contract medical practitioner)
- शैक्षणिक पात्रता – MBBS
- एकूण जागा – 12
- वयोमर्यादा – 53 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याचा ईमेल आयडी - pgazbb@gmail.com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जून 2022
- तपशील - www.rrccr.com
- https://mahasarkar.co.in/central-railway-recruitment/
राष्ट्रीय आरोग्य अभियान वर्धा
- पोस्ट - नेफ्रोलॉजिस्ट, बालरोगतज्ज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, स्त्रीरोगतज्ज्ञ, ऑडिओमेट्रीशियन/ऑडिओलॉजिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
- शैक्षणिक पात्रता – नेफ्रोलॉजिस्टसाठी DNB , Nepro, बालरोगतज्ज्ञ पदासाठी MD/DCH/DNB, सर्जन पदासाठी MS General Surgery, रेडिओलॉजिस्ट पदासाठी MD Radiology, ऍनेस्थेटिस्ट पदासाठी MD Anesthetist, मानसोपचारतज्ज्ञ पदासाठी MD/DPM/DNB, फिजिशियन/सल्लागार औषध पदासाठी MD Medicine, स्त्रीरोगतज्ज्ञ पदासाठी MD/MS ही पात्रता हवी.
- एकूण जागा – 16
- नोकरीचं ठिकाण - वर्धा
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2022
- तपशील - wardha.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर सूचना मध्ये भरतीवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
- https://mahasarkar.co.in/nhm-wardha-recruitment/
- https://cdn.s3waas.gov.in/s3d9d4f495e875a2e075a1a4a6e1b9770f/uploads/2022/03/2022033030.pdf
पंजाब नॅशनल बँक
- पोस्ट – शिपाई
- शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
- एकूण जागा – 12
- वयोमर्यादा – 18 ते 28 वर्ष
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, प्रगती टॉवर, प्लॉट क्र.-9, जी-ब्लॉक, वांद्रे – कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2022
- तपशील - www.pnbindia.in
- https://mahasarkar.co.in/punjab-national-bank-recruitment/
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement