एक्स्प्लोर

Job Majha : बॅंकेत नोकरी करण्याची आहे उत्तम संधी! विविध 696 पदांसाठी लगेच अर्ज करा

Job Majha : बॅंक ऑफ इंडियामध्ये नुकतीच पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी अर्ज कसा करावा जाणून घ्या.

Job Majha : तुम्ही जर बॅंकेत नोकरी करण्याची संधी शोधत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ इंडियाने (Bank of India) नुकतीच त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरून ही माहिती दिली आहे. यानुसार, ऑफिसर पदासाठी तब्बल 696 जागांची भरती निघाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय असावी? अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. 

पहिली पोस्ट – ऑफिसर (regular)

शैक्षणिक पात्रता - 

बॅंकेत ऑफिसर (regular) या पदासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि चार वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. किंवा, CA / ICWA/CISA आणि तीन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. या संबंधित तपशीलवार माहिती तुम्हाला बॅंकेच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. 

रिक्त जागा तपशील - 

बॅंकेत ऑफिसर (regular) या पदासाठी एकूण 594 जागा भरण्यात येणार आहेत. 

वयोमर्यादा -

यासाठी तुमची वयोमर्यादा वयवर्ष 28 ते 38 वर्ष असणे गरजेचे आहे.     

अर्ज करण्याची शेवटची तारीख -

तुम्हाला बॅंकेत ऑफिसर या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही 10 मे 2022 पर्यंतच अर्ज करू शकता. त्यामुळे वेळ न घालवता लवकर या संधीचा लाभ घ्या.  

अधिक तपशील - bankofindia.co.in

दुसरी पोस्ट - ऑफिसर (Contractual)

जर तुम्हाला बॅंकेत ऑफिसर (Contractual) पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा काय असेल हे जाणून घ्या. 

शैक्षणिक पात्रता - 

बॅंकेत ऑफिसर (Contractual) या पदासाठी तुमचं शिक्षण B.E./ B.Tech./ MCA यातून पूर्ण झालेलं असणं गरजेचं आहे. तसेच किमान बॅंकेत काम करण्याचा सात ते आठ वर्षांचा अनुभव असावा.  

एकूण जागा  – 102

वयोमर्यादा – 28 ते 38 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022

तपशील - bankofindia.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. त्यात recruitment of officers in various streams upto scale IV on regular & contract basis या लिंकवर क्लिक करा. Advertisement वर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

पंजाब नॅशनल बँकेत एकूण 145 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. 

पोस्ट - मॅनेजर, सिनियर मॅनेजर

शैक्षणिक पात्रता - CA/CWA/CFA किंवा पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)

एकूण जागा - 145 (यात मॅनेजर पदासाठी 140 जागा आणि सिनियर मॅनेजर पदासाठी 5 जागा आहेत.)

वयोमर्यादा - 25 ते 35 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2022

तपशील -  www.pnbindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. RECRUITMENT FOR 145 POSTS OF SPECIALIST OFFICERS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

MGM संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय नांदेड या ठिकाणी प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करायचे असल्यास आवश्यक माहिती जाणून घ्या. 

पोस्ट - प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता - BCA, B.Sc, M.Sc 

एकूण जागा - 5

अर्ज पाठवण्याचा पत्ता - एमजीएम, कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नांदेड, एअरपोर्ट रोड जवळ, नांदेड- 431605

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 29 एप्रिल 2022

तपशील - www.mgmccsit.ac.in

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget