एक्स्प्लोर

Job Majha : भारतीय हवाई दलात विविध पदांसाठी भरती; 10वी उत्तीर्ण देखील अर्ज करू शकतात

​​Indian Air Force Recruitment 2022 : भारतीय हवाई दलाने विविध गट क पदांसाठी भरती आमंत्रित केली आहे. या भरतीसाठी 10वी उत्तीर्ण देखील अर्ज करू शकतात.

​​Indian Air Force Recruitment 2022 : भारतीय हवाई दलात काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय हवाई दलाने अनेक गट क (Group C) पदांची भरती केली आहे. गट क च्या या भरती अंतर्गत कुक, हाऊस कीपिंग स्टाफ या पदांची भरती केली जाणार आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत उमेदवार ऑफलाइन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरती मोहिमेद्वारे हवाई दलातील गट क मधील 15 पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये आया/वॉर्ड असिस्टंटच्या 2 पदे, कुकच्या पदासाठी 9 जागा, हाऊस किपिंग स्टाफची 2 पदे आणि सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या 2 पदांचा समावेश करण्यात आला आहे.

शैक्षणिक पात्रता : 

  • वॉर्ड असिस्टंट आणि हाऊस कीपिंग स्टाफच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.
  • सिव्हिलियन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हरच्या पदासाठी, उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा आणि हलकी आणि जड वाहने चालविण्यासाठी सिव्हिल ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
  • कुकच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण आणि एक वर्षाच्या अनुभवासह कॅटरिंगमधील प्रमाणपत्र/डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : 

या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे.

असा करा अर्ज : 

तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी कोणत्याही एअर फोर्स स्टेशनवर अर्ज करू शकता. यासाठी उमेदवारांनी संबंधित कागदपत्रांसह अर्ज (इंग्रजी/हिंदी) संबंधित हवाई दल स्टेशनला सामान्य पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
Maharashtra Teacher Recruitment : शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
शिक्षक होण्याची सुवर्णसंधी! राज्यात पहिली ते बारावीसाठी तब्बल 30,209 हजार शिक्षकांची भरती, पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया राबवली जाणार
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?
तंत्रज्ञान विश्वातील सर्वात मोठ्या कंपनीचा मोठा निर्णय, 4 हजार 800 कर्मचाऱ्यांना अचानक दिला नारळ, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget