एक्स्प्लोर

12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, 1500 पदांसाठी भरती सुरु, कसा कराल अर्ज? 

सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. आता 12 पास असणाऱ्या उमेदवांराना देखील सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे.

Government Job Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असणाऱ्या उमेदवारांना एक आनंदाची बातमी आहे. आता 12 पास असणाऱ्या उमेदवांराना देखील सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळणार आहे. हरियाणामध्ये (Haryana) अटल सेवा केंद्रात ऑपरेटर (Atal Seva Kendra Operator) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.  या भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डाचा 12वी उत्तीर्ण उमेदवारअर्ज करू शकतो. जर तुम्हीही पात्र असाल आणि या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2024

नोकरी अटल सेवा केंद्रात ऑपरेटरची असणार आहे. निवड झाल्यानंतर राज्यातील सर्व पंचायतींमध्ये उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरती मोहिमेद्वारे एकूण 1500 पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज फक्त ऑनलाइन असणार आहेत. अटल सेवा केंद्र हरियाणातील ऑपरेटर पदांसाठी अर्ज 25 जूनपासून सुरू झाले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2024 आहे. बाकी फक्त तीनच दिवस उरले आहेत. त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर अर्ज करु शकता. 

अर्ज कसा करायचा? अर्ज करण्यास पात्र कोण?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ASKO च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हे करण्यासाठी अधिकृत वेबसाइट पत्ता आहे – oprecruitment.hpaa.in. या वेबसाइटवर लॉग इन करून तुम्ही अर्ज करू शकता. आम्ही आधीच सांगितले आहे की या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 18 ते 42 वयोगटातील उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गाला सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत मिळेल.

उमेदवारांची लेखी परीक्षा होणार 

अटल सेवा केंद्राच्या ऑपरेटर पदांवरील निवडीसाठी उमेदवाराला लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. दोन्ही टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांची निवड अंतिम असेल. दरम्यान, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. निवडल्यास, वेतन 12600 रुपये ते 25,800 रुपये प्रति महिना आहे. या संदर्भात इतर कोणतीही माहिती मिळविण्यासाठी, आपण वर नमूद केलेल्या वेबसाइटला भेट देऊ शकता. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. कारण, अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 जुलै 2024 आहे.

महत्वाच्या बातम्या:

आयडीबीआय बँकेतील नोकरीची 'ही' संधी सोडू नका, मिळणार चांगला पगार; जाणून घ्या अर्ज कसा करावा? पगार किती?

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  AM :  17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMaitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी, परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवातABP Majha Headlines :  6:30 AM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget