एक्स्प्लोर

Indian Army Job 2024 : लष्करात नोकरीची सुवर्णसंधी, आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती

Army Short Service Commission Recruitment 2024 : लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्यात आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये 381 पदांवर भरती करण्यात येणार आहे.

Indian Army Recruitment 2024 : भारतीय लष्करात नोकरीची सुवर्णसंधी आहे. उच्च शिक्षण पूर्ण करून लष्कराची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्यात भारतीय सैन्य शॉर्ट सर्व्हिस कमिशनने (SSC) 381 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 23 जानेवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज दाखल करु शकतात. यासाठी तुम्हाला joinindianarmy.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल. 

लष्कर शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Army Short Service Commission) भरतीसाठी इच्छुक आणि पात्र अविवाहित पुरुष आणि अविवाहित महिला अभियांत्रिकी पदवीधर आणि भारतीय सशस्त्र दलाच्या संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवारांना हा अर्ज ऑनलाइन करावा लागेल. इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनने अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे.

Indian Army Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारखा

अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची तारीख : 23 जानेवारी 2024 

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 21 फेब्रुवारी 2024

Indian Army Recruitment 2024 : 381 पदांवर भरती

शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. लष्कराच्या अधिकृत भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन भरती अंतर्गत 381 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यामध्ये 350 पदे SSC (Tech) पुरुषांसाठी, 29 SSC (Tech) महिलांसाठी आणि 2 पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवा उमेदवारांसाठी आहेत.

Indian Army Recruitment 2024 : भरतीसंदर्भातील 'हे' नियम जाणून घ्या

Army SSC Recruitment 2024 : वयोमर्यादा

इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Tech) पुरुष, महिला उमेदवारांसाठी, 01 ऑक्टोबर 2024 रोजी वय 20 ते 27 वर्ष यादरम्यान असावे. भारतीय सशस्त्र दलाच्या विधवांसाठी, 1 ऑक्टोबर 2024 रोजी कमाल वय 35 वर्षे आहे.

Army SSC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

भारतीय सैन्यात शॉर्ट सर्व्हिस कमिशन (Indian Army SSC Job) भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार जे अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याशिवाय अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असणारे उमेदवारही या भरतीअंतर्गत अर्ज करण्यास पात्र असतील. निवडलेल्या उमेदवारांना अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेपासून किंवा प्री-कमिशन ट्रेनिंग अकादमी (PCTA) येथे अहवाल देण्याच्या तारखेपासून लेफ्टनंटच्या रँकमध्ये शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाईल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Railway Job 2024 : रेल्वेमध्ये बंपर भरती, 5000 हून अधिक रिक्त जागा; अधिक माहिती वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Maha Exit Poll : मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची पसंती कुणाला? #abpमाझाRajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोपVidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Embed widget