एक्स्प्लोर

Government Job Alert : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? रेल्वे, बँकेसह विविध ठिकाणी बंपर भरती; सविस्तर माहिती वाचा

Job Vacancy Latest News : नोकरीच्या शोधात आहात? सरकारी नोकरीसाठी अनेक ठिकाणी भरती सुरु आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या.

Government Job Vacancy : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. अनेक ठिकाणी भरती सुरु आहे. कुठे भरती सुरु आहे, अर्ज नोंदणी कधी सुरु होईल, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख कधी आहे, ही सर्व माहिती थोडक्यात तुम्हाला येथे मिळेल. भरतीसंदर्भातील अधिक माहिती तुम्हांला अधिकृत वेबसाईटवर मिळेल. यानंतर नेमक्या कोणत्या भरतीसाठी अर्ज करायचा हे तुम्ही ठरवू शकता.

RRC NR भरती 2023

रेल्वे रिक्रूटमेंट सेल उत्तर रेल्वेने 3093 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया 11 डिसेंबरपासून सुरु होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2024 आहे. या भरतीमध्ये एकूण 3093 शिकाऊ पदांसाठी भरती केली जाईल. अर्ज करण्यासाठी आणि तपशील जाणून घेण्यासाठी, तुम्हाला RRC NR च्या rrcnr.org. या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

IDBI Bank Recruitment 2023 : आयडीबीआय बँकेत भरती

इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसरच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी ज्या उमेदवारांना फॉर्म भरायचा आहे, ते idbibank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज दाखल करू शकतात. अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 9 डिसेंबरपासून सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 89 पदांची भरती केली जाईल. वाचा सविस्तर...

SCI Recruitment 2023 : शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Shipping Corporation of India Ltd) कडून मास्टर मरीनर्स आणि मुख्य अभियंताच्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून मुदत संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळीच अर्झ दाखल करा. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर आहे. इच्छुक उमेदवार  www.shipindia.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज दाखल करु शकतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Bombay High Court Recruitment 2023 : 4500 हून अधिक पदांवर भरती

मुंबई हायकोर्टाकडून (Bombay High Court) 4500 हून अधिक पदांवर बंपर भरती सुरु आहे. या भरतीअंतर्गत 4629 रिक्त जांगावर भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयातील स्टेनोग्राफर ग्रेड-3, ज्यूनियर क्लर्क आणि शिपाई अशा विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार bombayhighcourt.nic.in या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करु शकतात. वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget