एक्स्प्लोर

Ghanshyam Darade in Bigg Boss Marathi Season 5 : छोटा पुढारीची बिग बॉसच्या घरात 'मुसंडी', मोठा धमाका करण्यास स्पर्धक सज्ज!

Ghanshyam Darade in Bigg Boss Marathi Season 5 : छोटा पुढारी असलेल्या घनश्याम दराडेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे.

Ghanshyam Darade in Bigg Boss Marathi Season 5 : आपल्या भाषणाने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम दराडेची (Ghanshyam Darade) बिग बॉसच्या घरात (Bigg Boss Marathi Season 5) एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात मोठा धमाका करणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. छोटा पुढारी हा त्याच्या वक्तव्यांमुळे बराच चर्चेत असतो. आता तो त्याच्या खेळामुळे चर्चेत येणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

छोटा पुढारी घनश्याम दराडेने गौतमी पाटीलवर केलेल्या टिकेची जोरदार चर्चा रंगली होती. आता तो बिग बॉसच्या घरात कोणावर काय टिप्पणी करणार का? हे पाहणंही उत्सुकतेचं ठरणार आहे.  छोटा पुढारीची सोशल मीडियावर बरीच हवा आहे. तसेच त्याच्या व्हिडीओची देखील बरीच चर्चा होत असते. 

छोटा पुढारी म्हणून ओळख

घनश्याम दरोडे लहानपणापासूनच बोलण्याच्या लकबीमुळे प्रचंड चर्चेत आला होता. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख छोटा पुढारी अशी झाली. इतकचं नव्हे तर त्याच्या बोलण्याच्या शैलीचं कौतुक हे राजकीय वर्तुळात देखील करण्यात आलं होतं. घनश्यामने गौतमी पाटीलवर केलेल्या टीकेचीही जोरदार चर्चा झाली. त्यावर गौतमीने देखील त्याला चोख उत्तर दिलं होतं. दरम्यान काही वर्षांपूर्वी आलेल्या मुसंडी या सिनेमात देखील त्याने भूमिका साकारली होती. 

आपली एकहाती सत्ता येणार - छोटा पुढारी 

दरम्यान बिग बॉसच्या घरात जाण्याआधी छोटा पुढारीने म्हटलं की, आपली एकहाती सत्ता येणार, त्यासाठी आपल्याला गुवाहाटीला जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे आता छोटा पुढारी बिग बॉसच्या घरात सत्ता कशी आणणार याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. पुढे त्याने म्हटलं की, मी इतर राजकारण्यांसारखा नाही, मी आधी जनतेचा विचार करतो. 

प्रत्येक आठवड्यात झटका आणि मनोरंजनाचा धमाका

मराठी मनोरंजनाचा बाप... ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतो... सुरु व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येतं, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम 'बिग बॉस मराठी' अखेर सुरु झाला आहे.  ‘बिग बॉस मराठी'चं बिगुल आता वाजलं आणि  स्पर्धकांच्या करामतींचा आता कस कसा लागेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रत्येक आठवड्यात लागेल  झटका, आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अशा गोष्टींनी बनलेला 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मजा, मस्ती, डाव , प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची , अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.   

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Abhijeet Sawant : बिग बॉसच्या घरात सुरांचा बादशाह, गाण्यांप्रमाणे खेळातलाही सूर अभिजीत सावंतला गवसणार?

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget