एक्स्प्लोर

Welcome to the jungle box office collection: दुसऱ्या रविवारीही 'वेल्कम टू द जंगल' ची दमदार कमाई, 100  कोटींचा आकडा पार, 10 व्या दिवशी किती कमावले?

Welcome to the jungle box office collection:  'वेल्कम टू द जंगल'  या सिनेमाने दुसऱ्या रविवारी जबरदस्त कमाई केली.

Welcome to the jungle box office collection Day 10: 'भूत बंगला' (Bhoot Bangla) या सिनेमानंतर अक्षय कुमार स्टारर 'वेल्कम टू द जंगल' (Welcome to the Jungle) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज पाहायला मिळत आहे.  अक्षय कुमार व्यतिरिक्त या सिनेमात सुनील शेट्टी, दिशा पटानी,  परेश रावल यांसह दिग्गज कलाकारांची (Entertainment) फौज पाहायला मिळत आहे.    या चित्रपटाची सध्या आलिया भट्टच्या 'अल्फा' सिनेमाची स्पर्धा असून, दुसऱ्या विकेंडलाही या सिनेमाने प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचण्यात यश मिळवले आहे.  'वेल्कम टू द जंगल'  या सिनेमाने दहाव्या दिवशी म्हणजेच रविवारी किती कोटींचे कलेक्शन केले?  जाणून घेऊयात.

'वेल्कम टू द जंगल'  या सिनेमाने  10 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले? (Welcome to the jungle box office collection)

अहमद खान दिग्दर्शित 'वेल्कम टू द जंगल'  या सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.  या कॉमेडी अॅडव्हॅन्चर सिनेमाने  पहिल्या आठलवड्यात 93.15कोटींचे धमाकेदार कमाई केली आहे. नुकताच 'अल्फा' हा सिनेमा प्रदर्शित झाला असून,  या चित्रपटाची स्पर्धा असूनही 'वेल्कम टू द जंगल' या सिनेमाच्या कमाईत घट झालेली नाही.  दुसऱ्या रविवारीही या सिनेमाने चांगली कामगिरी केली आहे.

'वेल्कम टू द जंगल'  या सिनेमाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे.   या कॉमेडी सिनेमानं पहिल्या आठवड्यात 93.15 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करुन  जबरदस्त कामगिरी केली.  या सिनेमाने दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी 4.50कोटी कमावले. तर, नवव्या दिवशी या सिनेमाने  7.50कोटी रुपये कमावले.  सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्टनुसार,  'वेल्कम टू द जंगल' या सिनेमाने  प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी  म्हणजेच दुसऱ्या रविवारी 9.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

म्हणजेच या सिनेमाने एकूण 10 दिवसांत  114.90 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. अवघ्या  10 दिवसांत या सिनेमाने 110 कोटींचा आकडा पार केला.   दरम्यान, हा सिनेमा या वर्षातील  चौथा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.  'भूत बंगला' या सिनेमाने 199.3 कोटी कमावले होते. हा सिनेमा लवकरच 'भूत बंगला' या सिनेमाच्या कलेक्शन करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  दरम्यान, हा सिनेमा या वर्षातील तिसरा सर्वात कमाई करणारा चित्रपट बनू शकतो की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayan Release Date:4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या रिलीज डेटबाबत मोठा ट्विस्ट! भारतात अन् परदेशात वेगवेगळ्या तारखांना होणार रिलीज, कधी येणार?
Mitali Mayekar Kanyadaan Onscreen Father: ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
ना रक्ताचं नातं, ना खरे बाप -लेक; भूमिकेनं हळवा कोपरा उलगडला; मालिकेतल्या ऑनस्क्रीन मुलीला लेक मानलं; खऱ्या आयुष्यात कन्यादान केलं
Colors Marathi Serials: स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
स्वामींवरच भरणार खटला; ‘आई तुळजाभवानी’मध्ये भक्तीची कठीण परीक्षा, चातुर्मासात मालिकांमध्ये रंगणार महानाट्य!
CID Fame Actor Vivek: CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
CID च्या एका भूमिकेनं रातोरात स्टार बनला, पोलीसही करायचे सलाम; 14 वर्षांपूर्वी अभिनय सोडला, आता काय करतो विवेक?
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget