एक्स्प्लोर

Aamir khan and gauri spratt wedding: 100-150 लोकांची गेस्ट लिस्ट; जेवणात कोणते पदार्थ असणार? आमिर अन् गौरीच्या लग्नातील Inside माहिती समोर

Aamir khan and gauri spratt wedding: सध्या बी - टाऊनमध्ये आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नाची प्रचंड चर्चा होत आहे.

Aamir khan and gauri spratt: उद्या म्हणजेच 5 जुलै रोजी बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan Wedding) पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे. तो तिसऱ्यांदा गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत (Who is Gauri Spratt) लग्नाची गाठ बांधणार आहे. अलिकडेच  माध्यमांशी (Entertainment) संवाद साधताना त्यानं आपल्या लग्नाच्या बातमी दुजोरा दिली. 5 जुलै रोजी लग्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं.  आपल्या बिग डे बाबत माहिती शेअर (Bollywood) करताना आमिर म्हणाला, त्याचं हे लग्न अगदी साध्या पद्धतीने होणार आहे.  कुटुंबातील सदस्य आणि खासगी मित्र परिवारांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा होणार आहे. 

आमिर खान आणि गौरी स्प्रॅटच्या लग्नात कोण कोण येणार? (Aamir khan and gauri spratt wedding on 5th july)

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांनी आपलं लग्न अगदी साध्या पद्धतीने आयोजित केले आहे. त्यांनी सिंपल  आणि प्रायव्हेट पद्धतीने लग्न करण्याचे योजिले आहे.  अगदी मोजक्या पाहुण्यांमध्ये त्यांचा हा लग्न सोहळा पार पडणार आहे.  आमिर खानच्या लग्नात अगदी 100 ते 150 लोक उपस्थित असणार आहेत.  यात काही फिल्म इंडस्ट्रीतील लोकांचीही उपस्थिती असणार असल्याची माहिती आहे.

विवाह कायद्यांतर्गत  जोडप्याच्या विवाहाची नोंदणी केल्यानंतर लग्नसमारंभाला सुरुवात केली जाणार आहे. यानंतर उपस्थित पाहुण्यांसाठी छोटेखानी जेवणाचे आयोजन करण्यात येणार आहे.  मीडिया रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की,  जेवणाच्या मेन्यूमध्ये  या कपलच्या काही आवडत्या पदार्थांचा समावेश असणार आहे.  आमिर आणि गौरी या दोघांनीही यात वैयक्तिक लक्ष घातले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या लग्न सोहळ्यात दोघांचीही मुलं उपस्थित असती.  या लग्नसोहळ्यात फिल्ममेकर आशुतोष गोवारीकर आणि दिग्दर्शक राज कुमार  संतोषी देखील उपस्थित राहण्याती शक्यता आहे.  गुरुवारी सायंकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यानं आपल्या लग्नाबाबत कबुली दिली. अभिनेता म्हणाला, 'हां. माझं 5 जुलै रोजी लग्न होणार आहे.  घरातच अगदी लहान पद्धतीने लग्न होणार आहे.   तुम्हा सर्वांचा आशीर्वाद हवा आहे', असं त्यानं म्हटलं होतं.  दरम्यान, बी टाऊनमध्ये सध्या आमिर खानचं लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'वेलकम टू द जंगल' ची दुसऱ्या आठवड्यात दमदार एन्ट्री; 8व्या दिवशी किती कोटी कमावले? 100 कोटींकडे झेप

'लिव्हर ट्रान्सप्लांटचेही पैसे...'; घटस्फोटानंतर Munnabhai MBBS फेम अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, नैराश्यात...

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Director on Tukaram Mundhe: 'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
'स्वयंपाकघर आणि फ्रिजवर धाड टाकायला..' बॉलीवूडच्या लोकप्रिय दिग्दर्शकाची तुकाराम मुंढे यांना टॅग करत पोस्ट; स्पष्टच म्हणाले..
Aavarapan 2 Actor Struggle: मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
मुंबईत येताना खिशात फक्त 5 हजार रुपये…;खाण्यापिण्याचे झालेले वांधे; 'आवारापन 2'मधील एका भूमिकेनं वयाच्या पन्नाशीत अभिनेत्याचं चमकलं नशीब, धुरंधरमध्येही केलंय काम
Govinda legal Action: दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
दुसरं लग्न अन् घटस्फोटाच्या चर्चांना कंटाळला अभिनेता; गोविंदाने उचललं ठोस पाऊल, घेतला मोठा निर्णय
Taapsee Pannu on Kangna Ranaut: 'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
'सस्ती कॉपी'म्हणून हिणवलं, कंगनाने आई वडिलांनाही वादात खेचलं; आता तापसी पन्नूची 2 शब्दाची प्रतिक्रिया; सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या..
Advertisement

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
मनोज जरांगेंची लढाई आमच्याविरुद्ध नाही; छगन भुजबळाचं वक्तव्य, म्हणाले, कोण म्हणतय ओबीसी आरक्षण संपलं?
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
रामटेकमध्ये दुर्मिळ नानेटी अल्बिनो सापाचे दर्शन, पाहायला गर्दी; सर्पमित्रांकडून नैसर्गिक अधिवासात रेस्क्यू
Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Embed widget