एक्स्प्लोर

OTT Release : 'या' आठवड्यात मनोरंजनाचा फुल्ल तडका, ओटीटीवर रिलीज होणार ॲक्शन-थ्रिलर चित्रपट

OTT Release This Week : या आठवड्यात क्राईम-थ्रिलर अशा वेगवेगळ्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना ओटीटीवर मिळणार आहे.

New OTT Release : सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या वीकेंड वर लक्ष ठेवणाऱ्यांना ओटीटीवरील या सिरीज आणि ॲक्शन चित्रपटांची यादी आम्ही घेऊन आलो आहोत. या महिन्याचा शेवटचा आठवडा ॲक्शन आणि थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज पाहण्यासाठी पॉवरपॅक ठरणार आहे. या आठवड्यात हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसह जिओ सिनेमा अशा सर्वच ठिकाणी अनेक नव्या वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. काही थ्रिलर चित्रपटांसह वेब सिरीज रिलीज सध्या ट्रेंडिंग असून ॲक्शन चित्रपट ही सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

ताजा खबर सीझन 2 

या आठवड्यात भुवन बामची बहुप्रतिक्षित वेब सिरीज ताजा खबर सीझन 2  Disney+ Hotstar वर 27 सप्टेंबरला रिलीज होणार आहे. ताजा खबरचा दुसरा सीझन वसंत गावडे उर्फ ​​वास्यावर केंद्रित आहे, जो आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपल्या शक्तींचा वापर करतो. मात्र, कहाणीमध्ये खरा ट्विस्ट तेव्हा येईल, जेव्हा युसूफ अख्तर नावाच्या खलनायकाची एन्ट्री होईल. या सिरीजमध्ये भुवन बामसह जावेद जाफरी, श्रिया पिळगावकर आणि महेश मांजरेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

लव्ह, सितारा 

लव्ह, सितारा हा रोमँटिक चित्रपट एका यशस्वी इंटिरियर डिझायनरची कहाणी आहे, जो लग्नाशी संबंधित सामाजिक अपेक्षांना सामोरे जाताना नातं टिकवण्यासाठी गावी परत येतो. शोभिता धुलिपाला आणि राजीव सिद्धार्थ स्टारर हा चित्रपट आधुनिक लव्हस्टोरी आणि नातेसंबंध सांभाळण्यात येणाऱ्या अडचणींवर आधारित आहे. लव्ह, सितारा चित्रपट 27 सप्टेंबरला Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

हनीमून फोटोग्राफर 

मिस्ट्री क्राइम थ्रिलर हनीमून फोटोग्राफर वेब सिरीज 27 सप्टेंबर जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा एका फोटोग्राफरभोवती फिरते, जी प्रोजेक्टसाठी मालदीवला जाते. कथेला धक्कादायक वळण मिळते जेव्हा वर फोटोग्राफरचा मृत्यू होतो. या सिरीजमध्ये आशा नेगी, राजीव सिद्धार्थ, अपेक्षा पोरवाल आणि साहिल सलाथिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

अ ट्रु जेंटलमन

अ ट्रु जेंटलमन या चित्रपट एका पुरुष एस्कॉर्टच्या जीवनावर आधारित आहे. प्रेमात पडल्यावर या व्यक्तीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. त्यामुळे त्याला त्याची जीवनशैली बदलण्यास भाग पाडलं जातं. अ ट्रु जेंटलमन चित्रपट 26 सप्टेंबरला Netflix वर प्रदर्शित झाला आहे.

सारिपोधा संनिवरम

नानी दिग्दर्शित सारिपोधा संनिवरम चित्रपटाची कथा नायक दयानंद उर्फ ​​दया यावर आधारित आहे. हा एक तेलुगू ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. यामध्ये नायक एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात ठाम उभा राहतो. विवेक अथरेया लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात एसजे सूर्या आणि प्रियांका मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट 26 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP MajhaNrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावाPune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP MajhaNarsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Ind vs Aus 3rd Test : पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
पाऊस करणार टीम इंडियाचा गेम! गाबा कसोटी ड्रॉ झाल्यास WTC समीकरण बिघडणार, जाणून घ्या कुठं होणार खेळखंडोबा?
Maharashtra Cabinet Expansion: मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली अंतिम यादीवर दिल्लीत शिक्कामोर्तब, नागपुरात उद्या शपथविधी
Maharashtra Cabinet Expansion: शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल?
शिवसेनेत मंत्रिपदासाठी लॉबिंग,अकार्यक्षम वाचाळवीरांना मिळणार नारळ, शिंदेसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल?
Lal Krishna Advani : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल; प्रकृती स्थिर असल्याची माहिती
Embed widget