एक्स्प्लोर

War 2 Trailer Out: कर्मण्येवाधिकारस्ते... धुमाकूळ घालणार Jr NTR, ऋतिक रोशन कशी देणार टक्कर? ट्रेलरमध्ये कियाराचा जबरदस्त अ‍ॅक्शन सीन

War 2 Trailer Out: अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या आगामी अॅक्शन चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक त्याबद्दल उत्सुक आहेत.

War 2 Trailer Out: यशराज फिल्म्सचा (Yash Raj Films) 'स्पाय युनिव्हर्स' हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक. त्याच्या शेवटच्या पाच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office) मोठी कमाई केली आहे. आता 'वॉर 2' (War 2) या स्पाय युनिव्हर्सला पुढे नेण्यासाठी आला आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन (Hritik Roshan) आणि ज्युनियर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) सारखे सुपरस्टार आहेत. 

अयान मुखर्जी दिग्दर्शित 'वॉर 2' या आगामी अॅक्शन चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, प्रेक्षक त्याबद्दल उत्सुक आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्यास फक्त तीन आठवडे बाकी आहेत आणि आता त्याचा बहुप्रतिक्षित अद्भुत ट्रेलर शुक्रवार, 25 जुलै रोजी प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये दोन सुपरस्टार हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्यातील भयंकर भांडणं पाहून चाहते वेडे झाले आहेत. 'वॉर 2' चा ट्रेलर खरोखरच जबरदस्त आहे, ज्यामध्ये जोरदार अॅक्शन, रोमान्स आणि हृतिक, रोशन यांच्यातील टक्कर पाहायला मिळेल.

'वॉर 2' ट्रेलर रिलीज 

'वॉर 2'चा ट्रेलर रिलीज झाला असून हृतिक रोशन पुन्हा एकदा कबीरच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. ज्युनियर एनटीआर देखील हृतिकपेक्षा कमी दिसत नाही. ट्रेलरमध्ये एका भयंकर युद्धाची झलक दिसते, जी वायआरएफ स्पाई यूनिवर्सचा स्केल आणखी वाढवते. हाय-स्पीड चेसपासून ते स्फोटक अॅक्शन सीन्सपर्यंत, 'वॉर 2'चा ट्रेलर अॅक्शन प्रेमी आणि फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी एक उत्तम भेट आहे.

कसा आहे 'वॉर 2'चा ट्रेलर?

ट्रेलरच्या सुरुवातीला, डोक्याला दुखापत झालेला हृतिक रोशन पडद्यावर दिसतो. त्यानंतर त्याचा आवाज ऐकू येतो आणि तो म्हणतो की, मी शपथ घेतो की, मी माझं नाव, घर आणि कुटुंब सोडून एक सावली बनेन, एक अनामिक, निनावी अज्ञात सावली. यानंतर, ज्युनियर एनटीआरची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे, तो म्हणतो की, मी शपथ घेतो की, मी ते करेन जे दुसरं कोणीही करू शकत नाही. मी अशी लढाई लढेन जी दुसरं कोणीही लढू शकत नाही. यादरम्यान, ज्युनियर एनटीआर त्याच्या सिक्स पॅकचा अभिमान बाळगताना दिसतो. यानंतर, ट्रेलरमध्ये हृतिक आणि कियारा अडवाणीची रोमँटिक केमिस्ट्री देखील दाखवण्यात आली आहे.

त्यासोबतच हृतिक पुढे म्हणतो की, प्रत्येक सहकारी, प्रत्येक मित्र आणि मी कधीकाळी प्रेम केलेल्या प्रत्येक चेहऱ्यापासून दूर जाईन आणि कधीही मागे वळून पाहणार नाही. त्यानंतर ज्युनियर एनटीआरचा आवाज येतो, जो म्हणतो की, तो पाप आणि पुण्यची प्रत्येक ओळ पुसून टाकेल. ट्रेलरमध्ये हृतिक आणि ज्युनियर एनटीआरमधील फेसऑफ अद्भुत आहे. दोघांचेही हाय लेवल अ‍ॅक्शन सीन्स तुमचं मन हेलावून टाकतात. ट्रेलरच्या शेवटी, आशुतोष राणा भगवद्गीतेतील श्लोक वाचताना दिसतो आणि आठवण करून देतो की, तुम्ही एक सैनिक आहात आणि हे एक युद्ध आहे.

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bhaskar Jadhav Dance With Prabhakar More: VIDEO 'अगं शालू झोका देगो मैना...', नमनगीतावर भास्कर जाधवांनी ठेका धरला, सोबतीला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
'चर्चा अंतिम टप्प्यात, संयुक्त सभा होणार, फक्त मुंबईच नाही, तर जेव्हा पहिल्या मेळाव्याची घोषणा होईल तेव्हा..' संजय राऊतांनी सांगितला ठाकरे बंधूंचा मास्टर प्लॅन!
Manikrao Kokate Arrest: मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
मोठी बातमी: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना झटका, कोणत्याही क्षणी अटक वॉरंट निघण्याची शक्यता
Pradnya Satav: स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा यांचा भाजप प्रवेश ठरला! भाजपकडून काँग्रेसला तगडा धक्का
Maharashtra Local Body Election: महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
महापालिकेसह कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह 'या' 14 जिल्हा परिषद निवडणुकीचा सुद्धा धुरळा उडणार? नगरपालिकांचा निकाल येताच निर्णयाची शक्यता
Buldhana : पोक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची उधळपट्टी
पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेला वर्षभर फुकटचा पगार; गटशिक्षण अधिकाऱ्याचे स्वयंघोषित नियम, बुलढाण्यात जनतेच्या पैशांची सर्रास उधळपट्टी
Zaira Wasim: 'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
'बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी माफी मागावी...', 'त्या' व्हिडीओवर दंगल गर्ल संतापली, थेट पोस्ट करुन म्हणाली...
Yamuna Expressway Accident: आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
आईच ती! गळ्यात काचेचा तुकडा घुसला, रक्तबंबाळ झाली तरी जळत्या बसची खिडकी फोडून दोन्ही मुलांना बाहेर काढलं अन्...; मातेचा आगीत होरपळून मृत्यू
Ambernath Crime News: अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
अंबरनाथ गोळीबारानं हादरलं! भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर फायरिंग, मध्यरात्री दुचाकीवरून दोघे आले अन्....घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Embed widget