एक्स्प्लोर

Virendra Sehwag, Wife Aarti Fighting Video: वीरेंद्र सेहवाग आणि पत्नी आरतीमध्ये गाडीतच कडाक्याचं भांडण? हा व्हिडीओ पाहून सारेच झालेत अवाक्

Virendra Sehwag, Wife Aarti Fighting Video: सध्या सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वीरेंद्र सेहवाग त्याच्या पत्नीसोबत गाडीत बसल्याचं पाहायला मिळत आहे.

Virendra Sehwag Aarti Fighting In Public Place: टीम इंडियाचा (Team India) धुरंधर वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) सध्या चर्चेत आला आहे. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वीरेंद्र सेहवागनं त्याची मावस बहीण आरतीसोबत लग्नगाठ बांधली होती. पण आता त्यांच्यात दुरावा आला असून दोघेही घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र, दोघांनीही अद्याप घटस्फोटाबाबत कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. पण, दोघांचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरी दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याचा दावा करत आहेत. 

सध्या सोशल मीडियावर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरतीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वीरेंद्र सेहवाग त्याच्या पत्नीसोबत गाडीत बसल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान, वीरेंद्र सेहवाग फोनवर बोलत असल्याचं दिसतंय. तर, त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर राग दिसतोय. तसेच, दोघांमध्ये काय बोलणं झालं, ते ऐकू येत नाही, पण दोघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव फारच विचित्र आहेत. 

या व्हिडीओमध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, व्हिडीओमध्ये वीरेंद्र सेहवागची पत्नी आरती चिडून काहीतरी बोलत आहे आणि असं वाटतंय की, दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुरू आहे. आता हा व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by cricket_ki_duniya (@duniya_cricket8055)

दरम्यान, वीरेंद्र सेहवाग आणि आरती घटस्फोट घेणार आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोघांनी 2004 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. दोघांनाही आर्यवीर आणि वेदांत नावाची दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं क्रिकेटच्या क्षेत्रात आपलं करिअर घडवत आहेत.

युजवेंद्र, धनश्रीचा घटस्फोट? 

युजवेंद्र चहल आणि धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. याआधी हार्दिक पांड्यानंही अवघ्या 4 वर्षात त्याची पत्नी नताशाला घटस्फोट दिला होता. म्हणूनच आता जर वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांचा घटस्फोट झाला तर ते खूपच धक्कादायक असेल. कारण गेल्या वर्षभरात क्रिकेटपटूंच्या वैयक्तिक आयुष्यातील विस्कळीतपणा सातत्यानं समोर आला असून चर्चेता विषय ठरत आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Saif Ali Khan Attack Case : सैफवर हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना करिनानं दिलीच नाही, लीलावती रुग्णालयातून मिळाली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ruchita Jamdar On Vishal kotian: 'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील
'मुलगी पन्नास वर्षांच्या म्हाताऱ्यासोबत लफडं करतेय...'; बिग बॉसच्या घरात विशालसोबत रुचिताचं नाव जोडलं, ढसाढसा रडलेले वडील
Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Chota Pudhari Ghanshyam Darode Movie: 'बिग बॉस' फेम छोटा पुढारीला सिनेमा मिळाला, 'पिक्चर बॉईज' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार
'बिग बॉस' फेम छोटा पुढारीला सिनेमा मिळाला, 'पिक्चर बॉईज' मराठी सिनेमात मुख्य भूमिका साकारणार
दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!
दिग्गज सिनेअभिनेत्रीचं मराठी मालिकाविश्वात पदार्पण; नव्या मालिकेची रंगलीय चर्चा!

व्हिडीओ

Nana Patole : एपस्टीन फाईलमुळे सरेंडर पंतप्रधानांमुळे गॅसचा तुटवडा, विरोधकांची टीका
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Pune Mess Gas Shortage युद्धाचं संकट, ताटातून चपाती कट;मेसलाही व्यावसायिक गॅसमुळे झळा
Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Embed widget